Mumbai Communities
Saturday, May 2, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@mybmcWardRN both sign boards with different arela mention. How come one area of the road side of hero honda showing dahisar west and and the end of the road showing dahisar East outside Hrishikesh building turning.
@mybmc @mybmcWardGN this cart on the heavy traffic no parking zone road at s k bole raod have litteraly stopped a two lane busy main road ..becuase of him only one lane cars are moving ...pls remove him immediately @MTPHereToHelp
Footpath damaged from days by BMC staff/contractors near hira bldg chapsi bhimji rd mazagaon opp new post office mazagaon causing troubleforseniorcitizensstudents while walking @mybmc @mybmcWardE @CMOMaharashtra @Aaple_Sarkar
Lamington Road near ADP A-2807 Unauthorised obstruction and encroachments on footpath Requesting @mybmc @mybmcWardD to direct concerned to take necessary corrective steps
@mybmc @mybmcWardB Dongri, A.N. Surve Marg (Ashtavinayak Bldg) येथे अनेक दिवसांपासून कचरा व झाडांच्या फांद्या साचल्या आहेत. कृपया तात्काळ साफसफाई करावी. #CleanMumbai
@mybmc @mybmcWardPS आप मेघा कंस्ट्रक्शन ठेकेदार पर उचित कारवाई करें इसने लापरवाही की है हाल ही में बने गटर के जाली पर इसने मटेरियल डाला है location, St. Thomas Church And school goregaon East
@mybmc @mybmcWardB डोंगरी, उमरखडी येथील Ashtavinayak Bldg, A.N. Surve Marg येथे अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला कचरा व झाडांच्या फांद्या साचलेल्या आहेत. दुर्गंधी व अस्वच्छता वाढली आहे. कृपया तात्काळ स्वच्छता करावी. #CleanMumbai
वारंवार तक्रार करुनही आपणाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही @AmeetSatam @mybmcWardKE @Dev_Fadnavis @mieknathshinde @RavindraWaikar
नमस्कार नॅशनल पार्क गेट जवळ आता फेरीवाले वाढू लागले रस्त्यावर बसणारे फेरीवाले आता फुटपाथवर बसू लागले आहेत, Momos, उसाचा रस, सुखी मच्छी, मोबाईल कवर विकणारे यांनी पूर्ण फुटपाथचा ताबा घेतला आहे कृपया लवकर कारवाई करावी 🙏🏻 @mybmc @mybmcWardRC
गेले एक महिना झाले हे काम चालू आहे इथे आधीच पुलाचे कामामुळे वाहतूक कोंडी आहे त्यामध्ये हे आपलं काम एक महिना जर पूर्ण होत नसेल तर वाहतूक कोंडी कशी थांबवायची.? जनरल करी अप्पा पुलावरून बोरिवली पूर्वेला उतरल्यानंतर डावीकडे कौस्तुभ इमारती समोर @mybmc @mybmcWardRC @SanjayRupadhyay