Mumbai Communities
Tuesday, March 17, 2026 · 27 Wards · 2421 dispatches
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभागाच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली. (१/२)
'जी दक्षिण' विभागाच्या वतीने वरळी समुद्र किनारा येथील गौतम बुद्ध उद्यान येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली.
गोरेगाव पूर्व, आरे ceck नाका पोलीस स्टेशनजवळील रस्त्यावर पडलेला छोटा खड्डा कधीही मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे Brihanmumbai Municipal Corporation (BMC) च्या संबंधित विभागाने तात्काळ दुरुस्ती करावी, ही नम्र विनंती. @mybmc @mybmcWardPS @MTPHereToHelp
These abandoned vehicles Lying here since months at 114 keshavji naik road @MTPHereToHelp @MumbaiPolice @mybmcWardB @mybmc #operationkhatara #Mumbai
@mybmcWardGS बेकायदेशीर फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा &रस्ता मोठा करI & फूटपाथ तयार करा @CMOMaharashtra @mybmc @Dev_Fadnavis
#WaterWastage Hanuman nagar ward no 123 Fix it asap
@AUThackeray बेकायदेशीर फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा &रस्ता मोठा करतात @mybmcWardGS
अंजिरवाडी धोबीघाट येथे काही नागरिकांनी 3 कुत्रे पाळले असून त्या कुत्र्यांनी अनेक रहिवाशांना चावा घेतल्याच्या तक्रारी आहेत. Simit Jaiswal व Lalit Jaiswal यांनी पाळले @mybmcWardE @mybmc कृपया तात्काळ दखल घेऊन योग्य कारवाई करावी व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी.
@mybmcWardME ward no 136 Kamla raman Nagar me saaf safayi karamchari koi nahi aa raha hai ramzan ke mahine me janta pareshan hai. contec.9702707216
🎨 आर उत्तर विभागातील लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ति मैदान, दहिसर (पश्चिम) येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली. (१/३)