Ward K NORTH
Mumbai Municipal Corporation
8 Prabhags · 0/8 mapped
जोगेश्वरी पूर्व येथील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर प्रचंड प्रमाणात धुळीचे वातावरण निर्माण झाले आहे नियमित साफसफाई व पाणी फवारणी होत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी तात्काळ साफसफाई व पाणी फवारणी करण्यात यावी ही विनंती @mybmcWardKE @mybmc @mybmcwardkn
मनोरमा बिल्डिंग, मजासवाडी, जोगेश्वरी पूर्व येथे असणाऱ्या नाल्याजवळ खूप दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांची उत्पत्ती होत आहे @mybmcWardKE आपण लक्ष घालून तात्काळ साफसफाई करून देण्यात यावी ही विनंती. @mybmc @mybmcwardkn
आर. आर. ठाकूर मार्ग, जोगेश्वरी पूर्व येथे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे सदर ठिकाणी तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करण्यात यावा, ही विनंती. @mybmcWardKE @mybmc @mybmcwardkn @mayor_mumbai
🚨 FIRST REMINDER | PART OC VIOLATION | IMMEDIATE ACTION REQUIRED 🚨 माननीय आयुक्त @mybmc | @mybmcWardKN📍 Brookhaven Building, CTS No. 33/B/1, Majas Village, Jogeshwari–Vikhroli Link Road, Jogeshwari (E), Mumbai. 🔎 File No.: CE/8362/WS/AK 📑 Last Approved Revised Plan: 01/10/2007 📝 Original Complaint: 29/01/2026 📩 Reminder-1: 05/02/2026 सदर इमारत फक्त PART OC वर असूनही — ❗ Wing “B” मधील 15 वा व 16 वा मजला कोणत्याही वैध OC शिवाय वापरात ❗ मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाढीव बांधकाम व महसूल गळती ❗ मंजूर आराखड्याच्या विरोधातील बदल सदर इमारत पूर्वी के पूर्व वार्ड (73) मध्ये येत होती. सध्या प्रशासकीय पुनर्रचनेनंतर ती के नॉर्थ वार्ड अंतर्गत येत असून, संबंधित सहाय्यक आयुक्त श्री. महेश पाटील यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी. आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई किंवा अधिकृत लेखी उत्तर प्राप्त झालेले नाही. हे उल्लंघन MMC Act 1888 (Sec 351, 354, 488, 152A) व MRTP Act 1966 (Sec 53, 54) अंतर्गत दखलपात्र आहे. संयुक्त पाहणी करून वापर त्वरित थांबवावा व कठोर कारवाई करावी. सार्वजनिक सुरक्षिततेचा गंभीर विषय — दिरंगाई अस्वीकार्य. भविष्यातील कोणत्याही दुर्घटनेस प्रशासन जबाबदार राहील. @RavindraWaikar @mieknathshinde @CMOMaharashtra @CPMumbaiPolice @ACB_Maharashtra @MAHA_UDD @MumbaiPolice #BrookhavenBuilding #IllegalConstruction #PartOCViolation #BMCActionNow #JogeshwariEast #ZeroTolerance #PublicSafety
@mybmcWardKE @mybmcwardkn @MIDCPS_Mumbai @MeghwadiPS @DcpZone10Mumbai @MPLodha @CPMumbaiPolice Huge concern! @A1ChineseCorner serving non-veg food besides Vindhyachal Temple,Pumphouse Subway, Andheri (East),hurting Hindu sentiments! No respect for our beliefs! take action now!
🚨 Serious sanitation issue in Mumbai! Right outside Gate No. B of Jogeshwari East Metro Station, near Raheja Titanium (NPCI HQ), a pile of garbage is lying unchecked. Shocking to see such filth at the entrance of a fintech hub that hosts foreign delegates. @mybmc @mybmcWardKN
@mybmcwardkn @mybmc Not sure if the K North handle is active hence copying main handle too ! Kalpataru Lane in Poonam Nagar Andheri East is seeing lots of hawkers settling down. Pls clear these. @MumbaiPolice @CPMumbaiPolice There are abandoned cars too that need to be cleared
शिवनेरी वसाहत रोड, अंधेरी पूर्व, पी एम जी पी कॉलोनी, म्हाडा कॉलनी च्या मधील तीन रस्त्यावरील रोडवर खड्डे आहेत क्रुपया करून ते खड्डे बुझवावे @mybmc @mybmcWardKE @mybmcRoads @mybmcwardkn @RavindraWaikar @Devendra_Office @mi
@mybmcWardKN