Mumbai Communities
Tuesday, March 17, 2026 · 27 Wards · 2421 dispatches
Dear @mybmcWardA - kindly clear vagrants and garbage outside St Thomas Church, Horniman Cir opp Starbucks, Fort. This is unacceptable. 🙏Cc @milinddeora @MPLodha @mayor_mumbai
@mybmcWardME @mybmc प्रभाग क्रमांक १३५ येथे अनेक दिवसांपासून रस्त्यावर झाडू मारला जात नाही, सगळीकडे अस्वच्छता दुर्गंधी पसरली आहे याकडे एम पुर्व विभाग घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत, स्वच्छ मुंबई प्रबोधनी च्या नावाखाली फक्त जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे का?
🎨 एल विभागातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण- नेहरू नगर कुर्ला पूर्व येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली. (१/२)
Really @mybmcWardT ??? @mihirkotecha
🎨जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली. 🖌️स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह
सदर विकासकाला नागरिक,लहान मुलाच्या जीवापेक्षा स्वतःचा विकास महत्वाचा आहे वारवार सांगूनही अनधिकृत पणे रस्ता अडवून काम करत आहे संबंधित विकासकाला तात्काळ शासन झाले पाहिजे ही विनंती.@CPMumbaiPolice @Dev_Fadnavis @TawdeRitu @mumbaimatterz @mybmcWardGS @mybmc @Worli_PS @MTPHereToHelp
Receiving messages that mosquitoes have increased way too much in the area please look into this @mybmc @mybmcWardPS Add - Pandurangwadi road no.2 goregaon east
प्रभाग क्रमांक 30, नागरिक इच्छितो की परिसरात लावण्यात येणारे काही राजकीय फलक गुजराती भाषेत लिहिलेल्यात. स्थानिक स्तरावर मराठी भाषेचा योग्य सन्मान व वापर होणे आवश्यक आहे.तरी संबंधित बाबींची पाहणी करून नियमांनुसार लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, ही नम्र विनंती.@mybmcWardRS
प्रभाग क्र ८९ येथील धोबीघाट व दत्तामंदीर रोड येथील फेरिवाल्यांना मनपाचे कारवाई ची खबर अगोदरच समजली जाते . भ्रष्टकर्मचारी व दलाल यांची चौकशी करा . यामुळे रस्त्याच्या दुतर्फा फेरिवाल्यानी धंदे लावुन रस्त्याची जागा व्यापली आहे .@CMOMaharashtra @mieknathshinde @mybmc @mybmcWardHE
चांदिवली वॉर्ड क्रमांक १६४, संजय नगर, स्ट्रीट डी ९ मध्ये सार्वजनिक शौचालये तुडुंब भरली आहेत. रहिवाशांना आजारांना तोंड द्यावे लागत आहे. मी SWM कर्मचाऱ्यांना गटारांची खोल साफसफाई करण्याची विनंती करतो @mybmcWardL @MoHFW_INDIA @mybmcSWM @mybmchealth @CMOMaharashtra @SwachhBharatGov