Mumbai Communities
Monday, March 16, 2026 · 27 Wards · 2296 dispatches
Work Not yet completed inspite of various complaints no action taken yet @mybmcWardE @MCGM_BMC @mybmcHydEngg @Aaple_Sarkar @mybmcWardE @CMOMaharashtra
थांबवा हा भ्रष्टाचार! @mybmcWardL चे धनाजी हर्लेकर यांनी अधिकारी-कंत्राटदार यांच्या सांगण्यावरून जनतेच्या तक्रारी बंद केल्या? बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण? आज AMC(WS) कडे हर्लेकर विरोधी तक्रार! #भ्रष्टाचार_मुक्त_मुंबई @mybmc @CMOMaharashtra @ANILGALGALIRTI @TawdeRitu

Hi @mybmcWardFN - please have these ugly posters removed from 5 Gardens immediately and fine the idiots that put them up. You have 24 hours or the residents will take matters into their own hands. @mybmc
@mybmc @mybmcWardFN @CMOMaharashtra तक्रार निवारण दिवस शनिवारी दिनांक 14/3/26 रोजी एफ उत्तर मनपा कार्यालयात झाला नाही. सामान्य नागरिकांच्या तक्रारींसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. परंतु कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता रद्द केला जातो अनेकदा असं झालं आहे.
@mybmc @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @myBESTBus @mybmcWardFN @CMOMaharashtra आपण ज्या विभागात राहतो व शासकिय अधिकारी कर्मचारी म्हणून ज्या विभागात आपले कार्यालय आहे तेथे आपण प्रामाणिकपणे कायदा व नियम राबवला तर त्याचा चांगला परिणाम स्थानिक नागरिकांनी तर होणारं
@mybmcwardKW @mybmc @MumbaiPolice @CPMumbaiPolice @mayor_mumbai this is happening under your watch in Jogeshwari West. Very entertaining to watch right? Can't expect much from @HarunKhanSS & @ZeeshanMultani_ as the elections are over Such a shame!
@mybmcWardRN @mybmc today we complete 10 days and this continue to remain. Why are you not taking action? Please advise. @RajeevMulik09
@mybmc @mybmcWardS Pass necessary orders to look into it and ask to attend. Complaint of citizens at any cost. At vikhroli east.