नमस्कार नॅशनल पार्क गेट जवळ आता फेरीवाले वाढू लागले रस्त्यावर बसणारे फेरीवाले आता फुटपाथवर बसू लागले आहेत, Momos, उसाचा रस, सुखी मच्छी, मोबाईल कवर विकणारे यांनी पूर्ण फुटपाथचा ताबा घेतला आहे कृपया लवकर कारवाई करावी 🙏🏻 @mybmc @mybmcWardRC