@mybmcWardMW गेली दोन दिवसापासून भिमवाडी ,काळा रोड चेंबूर येथे पाण्याचा थेंबही येत नाहीये कृपया आपण लवकरात लवकर याचे निवारण करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी चेंबूर तालुक्याच्या वतीने एम वार्ड वरती मोर्चा काढण्यात येईल. हरीश काशीद चेंबूर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी