@MTPHereToHelp @MumbaiPolice @mybmcWardPS सदर फिल्मसिटी रोड वर लिंक रोड लच्छीराम प्लाझा समोर रोड अरुंद झाल्या असूनही हे टेम्पो टॅक्सी पार्क करून ट्रैफिक जाम ची समस्या वाढवत आहेत.कृपया कारवाई करून यांना हटवा, आपली यंत्रणा ह्या लोकांन समोर येवढी अक्षम आहे. दिंडोशी ट्रॅफिक/पुलिस