Mumbai Communities
Tuesday, March 17, 2026 · 27 Wards · 2421 dispatches
@mybmcWardS भांडुप पश्चिम येथील सोनापूर बोगद्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे! 😡 रस्ता सरसपाट करण्याऐवजी तो अत्यंत ओबडधोबड (धबोड-धबोड) बनवला आहे. वळण घेताना वाहनचालकांना कसरत करावी लागतेय, त्यातच बाजूला काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. अपघाताची वाट पाहताय का? #safety
Footpath has been encroached and turned into a parking spot in front of Hub Mall, Goregaon East. @mybmc @mybmcWardPS
रावळपाडा, एस.एन. दुबे रोड,दहिसर ईस्ट ,मार्बल हाइट बिल्डिंगच्या गेटसमोर दोन भाजीवाले नेहमी बसतात आणि नागरिकांशी भांडण/मारामारी करतात. ही त्यांची सवय झाली आहे. कृपया तात्काळ कारवाई करून त्यांना गेटजवळून हटवावे. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @mybmc @mybmcWardRN
रावळपाडा, एस.एन. दुबे रोड,दहिसर ईस्ट ,मार्बल हाइट बिल्डिंगच्या गेटसमोर दोन भाजीवाले नेहमी बसतात आणि नागरिकांशी भांडण/मारामारी करतात. ही त्यांची सवय झाली आहे. कृपया तात्काळ कारवाई करून त्यांना गेटजवळून हटवावे. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @mybmc @mybmcWardRN
Kurla Nehru nagar me Kya builder ki laparwahi se gira jhaad ? @mybmc @CMOMaharashtra
मुंबईत स्मार्ट सिटीचे काम जोरात सुरू आहे का? सोनापूर GMLR पाईप लाइनच्या खाली बोगदा मध्ये चेंबरच्या तुटलेल्या झाकणांवर लाकडी फळ्यांचा असा 'जुगाड' पाहायला मिळतोय. रात्रीच्या वेळी इथे कोणाचाही जीव जाऊ शकतो. @mybmcWardS @mybmcSWM प्रशासनाला याचे गांभीर्य कधी कळणार? #safety #खिंडीपाडा
@mybmcWardGS फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा & रस्ता मोठा करI @CMOMaharashtra @mayor_mumbai
@mybmcWardGS फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा & रस्ता मोठा करI @AUThackeray
@MumbaiPolice @mybmcWardL @mybmcWardN @Mi_DilipLande no water since 2014,they not care of legal connection,BMC worker L and N ward worker looting black money,why not disconecting illigal water connection ,my contact number is 9920168574,meter number - LX@0393909
प्रति, सहाय्यक आयुक्त महोदय, एम (पूर्व) विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई. विषय: पूर्व में की गई तक्रार के बावजूद मुख्य रस्त्यावर अतिक्रमण हटविण्याबाबत तात्काळ कठोर कारवाई करण्याबाबत. महोदय, मी आपले लक्ष वेधू इच्छितो की डॉ. जाकिर हुसेन नगर, गोवंडी (प.), मुंबई येथे