“के वॉर्डमध्ये अनियंत्रित बांधकाम, झाडांची तोड आणि धुळीमुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा. @mybmc यांनी तात्काळ तपासणी करून नियमभंगावर कारवाई करावी. @mybmcwardKW @TawdeRitu #SaveTrees #AirQuality #BMC #mumbai @CMOMaharashtra