Mumbai Communities
Saturday, May 2, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@mybmcInfra @TawdeRitu @mybmcWardME @mybmcSWM @CMOMaharashtra Ward 139 कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर chawl क्रमांक 25 येथील नाला, कचऱ्याने तुंब भरला आहे, नागरिकांची गैरसोय होत आहे, भरपूर ला तक्रार करण्यात आली आहे, अजून काही पाठपुरावा नाही.
@mybmc @mybmcWardA स्टॉल माफको लिमिटेड महात्मा गांधी रोड हुतात्मा चौक फोर्ट मुंबई 1 फूट पथ वर असलेल्या स्टॉल्स मध्ये विना परवाना उघड्यावर अन्नपदार्थ शिजवून बनवून विकले जातं आहेत. शेगडीचा वापर केला जातं आहे. फायर परवाना सुद्धा नाही.तसेच स्टॉल च्या बाहेर सामान फूट पाथ वर असते
चारकोप मार्केट से लेकर सेक्टर 8 की ओर जाने वाले रास्ते पर अवैध फेरीवालों को हटाने की कार्रवाई दिखावा है। कुछ चुनिंदा फेरीवाले रास्ते पर अब भी डेरा जमाय हुए है। यह फेरीवाले शाम के समय फिर आ जाते है। @MumbaiPolice @mybmc @mybmcWardRS @mid_waytimes @mumbaimatterz
Hello @mybmc we did not vote you for doing nothing We wanted clean streets and hawker free roads but the condition is still the same This is live condition of today of @mybmcWardPN which is the worst ward which does nothing even after several complaints.
या पदचारी काय झाला आहे. हे का नवीन बाधत आहे. @mybmc @mybmcWardPN @mumbaimatterz @AUThackeray @Dev_Fadnavis @gajabhauX @RajThackeray
@mybmcwardKW Hi Assistant Commissioner our solid waste is not being collected by Garbage collection trucks, cross road number 11 JVPD. @richapintoi please inform to Mr Gagrani and Mrs Tawade. 0723181149 is complaint number
@mybmcWardPN @mybmc @CMOMaharashtra @mayor_mumbai @PiyushGoyalOffc NO ACTION BY PNWARD to Stop PISHAB KI NADHI and Location RATHODI FOOTPATH for over 5 years location Marve road Malad West Mumbai 400095. See the video 24x7 people urinating at this place. See disgusting video
Water Dept dumped debris and waste by swd near entrances of Subedar English High School Azad Nagar Ghatkopar West @mybmc @mybmcSWM @mybmcSWD @mybmcWardN @mybmchealth request to clear at the earliest
@mybmcWardRC @mybmcInfra @mybmcSWM @mybmc @जयजवान नगर बोरीवली पूर्व येथे मुख्य रस्त्यावर टॉयलेट लावायची परवानगी कशी काय देण्यात आली आहे आधीच रस्ता अरुंद आहे आणि त्यात हे सर्व केले आहे पालिका प्रशासनाने परवानगी कशी काय दिली.
गटाराचे पाणी बाहेर येत आहे, दुरुस्तीची गरज आहे अशी तक्रार २०२४ मध्ये केली होती पण @mybmcWardRN वरच्यावर गाळ काढून निघून गेले. आता पावसाळा येईल तेव्हा तर आमचे जगणे अवघड होईल. स्थळ : समाधान निवास, गणेश नगर, दहिसर पूर्व @mybmc @misanjayghadi @CMOMaharashtra