Mumbai Communities
Saturday, May 2, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@mybmcWardN @mybmc @CMOMaharashtra
1:58 वाजता तक्रार केल्यानंतरही 3:40 वाजता पुन्हा त्याच ठिकाणी निकृष्ट आणि बेफिकीर काम करण्यात आले आहे. हा उघड भ्रष्टाचार असून नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे.कृपया तात्काळ कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. KG मोरे मार्ग चक्कीखान @mybmc @mybmcWardHE
@mybmc This best light is out of order for a long time, please get it repaired as soon as possible.@mybmcWardD MURGA GIRAN CO-OP HOUSING SOCIETY OPP KALPANA PALCE HOTEL P.B MARG "GRANT ROAD 400 008
🚨 तक्रार 🚨 गोरेगाव (पूर्व), संतोष नगर, जय भीम नगर येथील शिव शक्ती सोसायटी, शौचालय मार्ग येथे बिअर/दारूच्या बाटल्या व कचऱ्याचा ढिगारा साचला आहे. 🚮🍾 फुटलेल्या काचांमुळे नागरिकांना चालताना अडचण व धोका निर्माण झाला आहे. कृपया कारवाई करावी. 🙏 @mybmc @MumbaiPolice @mybmcWardPN
महानगरपालिका ई विभाग मेंटेनन्स डिपार्टमेंट सर्वात मोठा भ्रष्टाचार पब्लिक पार्किंगचा दुरुपयोग पोलीस नोटीस येऊन सुद्धा कारभार सुरू बहुतेक महापौर @TawdeRitu मॅडमची पावर कमी पडली भायखळा किंजल टावर #BMC पब्लिक पार्किंग @mybmcWardE @CPMumbaiPolice @MumbaiPolice @mybmc
@MTPHereToHelp Left car in double parking with passenger in a car and the parking light on foot doing bank work! Is keeping light on with a passenger an excuse for double parking? State Bank of India RA kidwai road Wadala Mum 31 Dt 20-3-26 3 35 pm @mybmcWardFN @WadalaCitizens
@mybmcWardN @mybmc I request you to look the water problem in Chirag Nagar ,Azad Nagar pressure is too low Tommorow is Eid people getting to much of trouble pls be Need full @CMOMaharashtra @TawdeRitu @mieknathshinde
@mybmcWardRS please send the team to clean the nullah near Pavandham Kandivali West. Thousands of mosquitos are breeding. Nulla is not cleaned for many many MONTHS
एल अँड टी एमरल्ड समोर साकी विहार रोड वर भरदिवसा टँकरद्वारे बेकायदेशीर पाण्याचा व्यवसाय सुरू आहे!कोणतीही अधिकृत परवानगी नसताना पाण्याची उघड विक्री होत असून लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हे नेमकं कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. @mybmcWardL
@mybmc @mybmcWardFN @AddCPCentralMum @haquekiladaai @jesalkotharibjp @RajeshreeAtWork Illegal mandap work starting at cycle tracks near shanmukhnand hall. Without police and no BMC permission? Please look into this matter ASAP and take necessary action against them