Mumbai Communities
Monday, March 16, 2026 · 27 Wards · 2296 dispatches
🚧 Unauthorised hoardings hanging on road at Tilak Nagar entrance opposite Sahakar Cinema, Pramod Shirwalkar Chowk, Tilak Nagar, Chembur, Mumbai. Requesting urgent removal @mybmc @mybmcWardMW
@mybmcWardHE Footpath opp JJ hostel, PWD hostel on Kalanagar has two shops blocking pedestrians. Now people use ot for sleeping too ! Political parties use walls of private housing society for their posters! Why is my BMC not taking action? @SardesaiVarun @mybmc
@mybmc @mybmcWardPN @TawdeRitu @mayor_mumbai Please take note of this tweet. It seems like @Adani_Elec_Mum is allowing their poles to be used for illegal banners. If any pedestrian is injured I will be filing a complaint against both Adani and the local Ward officer
@PMOIndia @CMOMaharashtra @mybmcWardKE NON LICENSED HAWKERS ON HINDU FRIENDS SOCIETY ROAD JOGESHWARI EAST
अवंत हेरिटेजचा मध्यरात्री धुमाकूळ: नियम धाब्यावर! @CPMumbaiPolice @MeghwadiPS @mybmc @MumbaiPolice @mybmcWardKE
प्रति, @mybmcWardME माननीय सहाय्यक आयुक्त महोदय एम / पूर्व विभाग, गोवंडी, मुंबई – 43 प्रतिलिपि (CC): @mybmcSWM घनकचरा व्यवस्थापन अधिकारी (SWM) एम / पूर्व विभाग, गोवंडी, मुंबई – 43 विषय: स्वच्छ मुंबई प्रबोधन योजना अंतर्गत काम देऊनही श्री समर्थ सामाजिक प्रतिष्ठान संस्थेकडून गंभीर निष्काळजीपणा व प्रशासनाची दिशाभूल – तात्काळ कठोर कारवाईबाबत. महोदय, नम्र निवेदन असे की, Brihanmumbai Municipal Corporation अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ मुंबई प्रबोधन योजना अंतर्गत दि. 01.03.2026 ते 31.08.2026 या कालावधीसाठी दि. 27.02.2026 रोजी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये क्र. 39 – श्री समर्थ सामाजिक प्रतिष्ठान (प्रभाग क्र. 141, कार्यक्षेत्र – झाकिर हुसेन नगर, एकक – 16) यांना काम देण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणी व स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार सदर संस्थेस १६ एककांचे काम देण्यात आले असूनही केवळ २ एककांमध्येच काम सुरू आहे, तर उर्वरित भाग पूर्णपणे दुर्लक्षित ठेवण्यात आला आहे. परिणामी खालील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे: झाकिर हुसेन नगर परिसरातील साफसफाई व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. गल्ली, नाले व सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग व सांडपाणी साचलेले आहे. परिसरातील नागरिक, समाजसेवक व पत्रकारांकडून दररोज तक्रारी होत आहेत. अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करूनही घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून या विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरात मलेरिया, डेंग्यू व इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. वरील परिस्थिती पाहता हे स्पष्ट होते की सदर संस्थेकडून केवळ निष्काळजीपणा झाला नाही तर महानगरपालिका प्रशासनाची दिशाभूल करून सार्वजनिक आरोग्य धोक्यात घातले गेले आहे. म्हणून आपणास नम्र परंतु ठाम विनंती करण्यात येते की: श्री समर्थ सामाजिक प्रतिष्ठान विरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. संस्थेचा संबंधित करार तात्काळ रद्द करून तिला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अन्वये आर्थिक दंड व इतर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. सदर प्रकरणात जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी निगराणी व नियंत्रण व्यवस्था अधिक कडक करण्यात यावी. सूचना: जर या गंभीर प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही, तर आम्हाला हा विषय Devendra Fadnavis (मुख्यमंत्री), C. P. Radhakrishnan (राज्यपाल) तसेच Lokayukta Maharashtra यांच्याकडे सादर करण्यास भाग पाडले जाईल. संलग्नक: परिसरातील छायाचित्रे स्थानिक नागरिकांच्या लेखी तक्रारी आपला विश्वासू, (जिशान अहमद शेख) झाकिर हुसेन नगर, गोवंडी (पश्चिम) मुंबई – 400043 दिनांक: 14 / 03 / 2026 @mybmc @mybmcWardME @mybmcHealthDept @TawdeRitu @misanjayghadi @SDPatil_16 @ianildesai @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @SunetraA_Pawar @sanamalikshaikh @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone6Mumbai @DeonarPS @CPCB_OFFICIAL
@mybmcWardMW गेली दोन दिवसापासून भिमवाडी ,काळा रोड चेंबूर येथे पाण्याचा थेंबही येत नाहीये कृपया आपण लवकरात लवकर याचे निवारण करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी चेंबूर तालुक्याच्या वतीने एम वार्ड वरती मोर्चा काढण्यात येईल. हरीश काशीद चेंबूर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
ज्या बोरिवली पूर्व जनरल करिअप्पा पुलाखाली महानगरपालिका स्वच्छता विभाग आहे त्याच पुलाच्या डावीकडे व उजवीकडील फुटपाथ वरील ही अस्वच्छता बघा दिव्याखालीच अंधार.उघडे शौचालय शाळेसमोरच.. 😡😡 समोरच्या इमारतीत महानगरपालिका DMC राहतात तोच परिसर अस्वच्छ @mybmc @mybmcWardRC @SanjayRupadhyay
Can the corporation do anything about this. @mybmc @mybmcWardT @CMOMaharashtra @mihirkotecha @PTI_News @X #Dogmenace
#Dogs #Dogs #Dogmenace Outside Abdulkalam Garden at Hariomnagar @mybmcWardT how do you expect people to even walk. Please help. @prabhakarsbjp