Mumbai Communities
Friday, May 1, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
Open sewer manhole in Natakwala lane, Borivali has caused people to fall in and children live and walk here daily. This road is used EVERY single day and yet no action has been taken.Immediate attention required from @mybmc @mybmcWardRC please fix this before some severe incident
Open sewer manhole in Natakwala lane, Borivali has caused people to fall in and children live and walk here daily. This road is used EVERY single day and yet no action has been taken.Immediate attention required from @mybmc @mybmcWardRC please fix this before some severe incident
जोगेश्वरी पश्चिम, SV रोड,ओशिवरा RTO जवळ The W Lawn & Glass House Banquet” येथे महापालिकेची परवानगी नसताना लॉन/बँक्वेटमधील पाण्याचा बेकायदेशीर निचरा केला जात आहे. यामुळे सार्वजनिक ड्रेनेज व्यवस्था व स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी @mybmc @mybmcWardKW
@reminder _1HKB Hall, opp. Dilli Durbar Hotel, SV Road, Jogeshwari West, Mumbai 400102 येथे परवानगीशिवाय मंडप उभारण्यात आला आहे. MRTP कलम 55 नुसार नोटीस असूनही BMC K/West अधिकारी कारवाई करत नाहीत. तात्काळ कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी. @mybmc @mybmcWardKW
कार डेकोर नावाचे हे दुकान शांती नगर,वसंतदादा पाटील मार्ग,वडाळा या ठिकाणी असुन समोरच बेस्ट चा बस थांबा आहे.परंतु याच्या दुकानात आलेल्या गाडया रस्त्यावरच पार्क होत असल्याने प्रवाश्यांना त्रास होतो.तरी कारवाई अपेक्षीत आहे. @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardFN
Ghatkopar east lion garden opposite universal school with support from @mybmcWardN @mybmc trend to occupy roads safety of people's in danger Dosa vala serving in car standing in double triple parking creating traffic @MumbaiPolice @Dev_Fadnavis @TawdeRitu @Devendra_Office help
@remider. 1 सार्वजनिक शौचालयाची अवस्था अतिशय खराब — पाणी व स्वच्छता नाही. 📍 Darussalam Masjid, Andheri West. तत्काळ कारवाई करा!.@mybmc @mybmcWardKW @PublicToilet @MumbaiPolice @mieknathshinde @Dev_Fadnavis #Andheri #BMC
@remider _8 मीना इंटरनॅशनल हॉटेल, एसवी रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई 400102. येथे संपूर्ण टेरेसवर महानगरपालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर रूम बांधकाम करण्यात आले आहे. @mybmcWardKW @mybmc कृपया तात्काळ पाहणी करून नोटीस,डिमोलेशन व कठोर कायदेशीर कारवाई करावी. #IllegalConstruction
Smt kapse madam dmc mcgm डीएन नगर अंधेरी (प) येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलजवळील ओपन जागेवर उभारलेला बेकायदेशीर जिम्नॅस्टिक्स हॉल पाडण्यासाठी स्पीकिंग ऑर्डर दिल्याला ४ महिने झाले, तरी के/पश्चिम विभागाने अद्याप डिमॉलिशन केलेले नाही मा.@mybmcwardKW आयुक्त श्री भुषण गगराणी साहेब
@remider _1जोगेश्वरी पश्चिम, रिपॉन अपार्टमेंट परिसरातील ७ दुकानांवर अनधिकृत शेड पुन्हा उभारण्यात आले आहे. याबाबत पूर्वीही तक्रार देऊनही अद्याप कारवाई नाही कृपया MRTP कायद्यानुसार तात्काळ कारवाई करावी Ripon Apartment Jogeshwari West,Mumbai 400102 @mybmcWardKW @mybmc @mybmcBuilding