भटवाडी डॉ डी न गाडे आणि मोनिश शहा यांच्या दवाखाना समोर सकाळी मासे विक्री फूट पाथ वर केली जाते जाता येता घाण वास येतो घाण पाणी रोड वरती टाकले जातं मासे विक्री कशी केली जाते?@mybmcWardN
भटवाडी सोना हॉस्पीटल च्या बाजूला सकाळी मासे विक्री फूट पाथ वर केली जाते जाता येता घाण वास येतो घाण पाणी रोड वरती टाकले जातं मासे विक्री कशी केली जाते?@mybmcWardN
मुंबई पोलीस हॉकी ग्राउंड, रेल्वे पोलीस क्वार्टर्स जवळ, घाटकोपर पूर्व येथे काही लोक सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणा टाकत आहेत. महानगरपालिकेच्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाऊ घालणे मनाई आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. @mybmcWardN
Dear @mybmc,@mybmcWardN Serious sanitation issue at internal road opposite Machhiwali, Vikhroli Village, Mumbai. Stray cats are defecating daily causing foul smell & health concerns. Staff collect garbage but don’t clean the road. Kindly take immediate action & daily cleaning.
@mybmc @mybmcWardN Complaint No: 0723169959 Location: नम्रता चाळ, गल्ली नंबर 1,रमाबाई नगर, घाटकोपर (पूर्व) – N Ward तक्रार करून 5 दिवस झाले. परंतु अजून कोणतीही फवारणी करण्यात आलेली नाही. आमच्या उप-गल्लीत डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी.
This year,it seems mosquitoes are too much everywhere.Entire Mumbai suffering. Special highlight to Derasar lane area of ghatkopar east. This year haven't seen any action from @mybmcWardN @mybmc @JadhavRakhee @ParagShahBJP Smoke spray urgently required @mumbaimatterz @TawdeRitu
@mybmcWardN @mybmc Hey everyone, wanted to bring to notice that a stray dog bit my son today while he was riding his two-wheeler in our society. This has been an ongoing issue and despite repeated incidences no resolutions till date. Requesting to take care, especially kids 🙏"
प्रभाग 123,जय स्पोर्ट्स क्लब,रामनगर येथील शौचालयाचे काम हे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत असून,आता त्यात घाणीचे पाणी साचले आहे.याचा त्रास स्थानिक नागरिकांना बसत असून,रोगराईजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.तरी संबंधित ठेकेदारावर योग्यती कारवाई करण्यात यावी.@mybmcWardN