भटवाडी सोना हॉस्पीटल च्या बाजूला सकाळी मासे विक्री फूट पाथ वर केली जाते जाता येता घाण वास येतो घाण पाणी रोड वरती टाकले जातं मासे विक्री कशी केली जाते?@mybmcWardN