भटवाडी डॉ डी न गाडे आणि मोनिश शहा यांच्या दवाखाना समोर सकाळी मासे विक्री फूट पाथ वर केली जाते जाता येता घाण वास येतो घाण पाणी रोड वरती टाकले जातं मासे विक्री कशी केली जाते?@mybmcWardN