@mybmc @ParagShahBJP @mybmcWardN @PantNagar_PS @MumbaiPolice @mybmchealth @CMOMaharashtra Please take strict action against this developer for violating safety rules. Site address. Jeevan Tarang, plot no 193, Sqd. Leader Ajay Kumar Ahuja marg, Garodia Nagar
@CMOMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR @mybmc @mybmcWardN घाटकोपर पश्चिम येथील व्हीएस रेसिडेन्सी बिल्डिंग चेअरमन सेक्रेटरी यांच्या संगमने बेकायदेशीर गॅलरी तोडून आत घेतली आहे तत्काल कारवाई करण्यात यावी महानगरपालिकेकडून दिनांक28/02/2026
@mybmcWardN "माजी महापौर @RituTawde मॅडम, 'N' वॉर्डच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची ही कसली हप्तेखोरी?गणेश बाबुभाई वर्मा याच्या २ मजली अवैध बांधकामावर उच्च न्यायालयाचा २०१४ चा आदेश असतानाही १२ वर्षे कारवाई का नाही? २२ जाने २०२५ च्या तक्रारीची (क्र. ४५०२८) प्रशासन दखल का घेत नाही!
@mybmcWardN Construction activity continues in full swing even at 11 pm..this has vecome daily rotuine, loud noise, pollution, nuisance for senior citizens and childrens, please look into this on priority Opp Kukreja Palace, Ghatkopar east,