@mybmcWardKE @parag_alavani @mybmc महोदय हमारे एरिया में पहले ४ डब्बे थे जिसे कम करके २ कर दिया गया है जिससे ये कचरा आधा रोड कवर कर लेता है जिससे लोगो को चलने और गाड़ियो को आने जाने में तकलीफ़ होती है और इससे संक्रमण होने का भी ख़तरा है कृपया संज्ञान लीजिए ।
@mybmcWardKE @mybmcWardKE Are you okay with dumping the garbage in the middle of road? Shraddhanand road, Aakruti Corner.
@mybmc @mybmcWardKE जोगेश्वरी पूर्व प्रभाग ७३ ठाकूर नगर ठाकूर चाळ आणि अवंत हेरिटेज मधील पायवाट ची खूप दिवस झाले साफ सफाई न झाल्यामुळे कचरा झाड्यांचा पानाचा निस्ता सडा पडला आहे.ठिकाणी साफसफाई करण्यात यावी. सीएम क्लीन मुंबई हेल्पलाईन वर तक्रार करण्यात आली आहे तक्रार नंबर 0723178149
विशेष स्वच्छता मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के पूर्व' विभागातील अंधेरी येथील ए. के. मार्ग, मुकुंद हॉस्पिटल परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. #CleanlinessDrive #MyBMCUpdate #स्वच्छमुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के पूर्व' विभागातील अंधेरी येथील साळवे नगर ते उपाध्याय नगर पाईपलाईन परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी विभाग क्र. ७६ चे नगरसेवक श्री. प्रकाश भाऊ मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करण्यात आली.
@PMOIndia @mybmc @fpjindia @mid_day @TOIMumbai @CMOMaharashtra @AndheriLOCA @RoadsOfMumbai @MoHFW_INDIA Help Help Help !! Clean Up Overflowing Garbage Bins on Main Andheri Kurla Road. Under Marol Metro Station Near Litolier Chambers
@mybmcWardKE , @mybmc सदर कचरा पेटी आर के सिंह मार्ग , सुविधा शौचालय जवळ आहे जे रोड काम करणाऱ्या कॉन्ट्रक्टर कडून तोडण्यात आला आहे , नागरिक कचरा रोड वर टाकत आहेत तरी सदर कचरा पेटी त्वरित दुरुस्त करण्यात यावी ही विनंती.
@mybmc हाच तो विकास अंधेरी स्थानक पूर्वेला MacDonald च्या सामोरं अस्वछता, दुर्गंधी, गटार सगळंच.... नागरिकांना नाक धरून प्रवास करायला लागतोय @mybmcwardKW लोकांच्या आरोग्याशी खेळ बंद करा @Dev_Fadnavis @mieknathshinde @RajThackeray @adityathakre @mnsadhikrut