@mybmc @mybmcWardKE जोगेश्वरी पूर्व प्रभाग ७३ ठाकूर नगर ठाकूर चाळ आणि अवंत हेरिटेज मधील पायवाट ची खूप दिवस झाले साफ सफाई न झाल्यामुळे कचरा झाड्यांचा पानाचा निस्ता सडा पडला आहे.ठिकाणी साफसफाई करण्यात यावी. सीएम क्लीन मुंबई हेल्पलाईन वर तक्रार करण्यात आली आहे तक्रार नंबर 0723178149