GM @PMOIndia @CMOMaharashtra @mayor_mumbai @mybmc @AshwiniBhide Whom should citizens approach on such imp matters? PMO office letter remains ignored, and so was communication from @mybmcWardKE to Bldg Proposal What more are citizens expected to do? Approach courts & burden them
@mybmc @mybmcWardKE @Devendra_Office @parag_alavani आयुक्त भूषण गगराणी साहेब अशोक कुंज (विले पार्ले - पूर्व) प्रॉपर्टी मध्ये ३५४ चुकीची नोटीस संदर्भात दिंडोशी न्यायालय क्रमांक ७ मध्ये सिव्हिल स्यूट क्रमांक २३७५/२०२५ दिनांक १६/१०/२०२५ पासून सुनावणी चालू आहे. (2)
@bombaybench आपल्या आदेशाचे पालन करवून घेण्यात @mybmc यांचे @mybmcWardKE विभाग अपयशी ठरत आहे. अंधेरी पूर्व चे आमदार @MurjiPatel_ काका आपण लक्ष द्यावे आणि द्याल अशी अपेक्षा.. स्थळ अंधेरी gymkhanna शेजारी.
@mybmc @mybmcWardKE Thank you for acknowledging our concerns but not acting on them. Citizens continue to suffer, and such inaction only adds to the hardship. It’s only a matter of time before accountability catches up. Your Karma's would soon haunt you.
@mybmcWardKE @mybmc @CMOMaharashtra Allowing unauthorised garage operating on wide open road and punishing tax paying business establishments. This must be one amongst several complaints made, but no response. Pls show that we did not make a mistake by choosing you
वारंवार तक्रार करुनही आपणाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही @AmeetSatam @mybmcWardKE @Dev_Fadnavis @mieknathshinde @RavindraWaikar
@CMOMaharashtra If IAS officer can b suspended 4 insubordination, is there zero accountability whn citizens’ repeatd complaints r ignored by @mybmcWardKE, Bldg Prop & Fire Dept despite multiple writtn complaints @mybmc Is ths nt clear dereliction of duty?
असे हजारो दुकाने मुंबईत राजरोसपणे फलकावर राजभाषा मराठीला फाट्यावर मारत आहेत व दुय्यम स्थान देऊन अवमान करत आहेत. @mybmc @mybmcWardKE तुम्ही कायदेशीर कारवाई का करत नाही? तुमच्या निष्क्रियतेमुळे मराठीची गळचेपी होत आहे. छायाचित्र स्थळ: मरोळ नका, अंधेरी पुर्व @ekikaranmarathi
@mybmc @mybmcWardKE @CPMumbaiPolice जोगेश्वरी पूर्व हिंदू फ्रेंड्स सोसाइटी रोड व नटवरनगर रोड नम्बर 1ते5 चे रोड वर मां उच्च न्यायालय चे आदेशचे अवमानना करूंन लाइटचे पोल वर बिल्डर चे होर्डिग बैनर लावण्यात आले आहेमनपा के पूर्व लाइसेंस विभाग कधी करणार कारवाई संतोष गुप्ता 7045127170