From the Community
BR
BHUPENDRA JAIN
@brjain1973

@mybmcWardFS main hole choked and gutter line overflowing since last couple of days request authorities to lookinto the matter T B kadam road NEAR SHREE MANUBHAI MANEK MEDICAL RESEARCH CENTRE outside Pearl Thermoplast office Contact 9322440440 BHUPENDRA JAIN

Water and sewerage Complaint
4 Apr 2026, 3:45 PM
CI
TheTribalTot
@CIVICSandWE

Water supply shortage, no force in water supply @mybmcWardFS @mybmc complaint number 0723181238.

Water and sewerage Complaint
20 Mar 2026, 11:09 AM
TR
Trilokrocks
@trilokrocks936

@mybmcWardFS आमची बिल्डिंग आचार्य दोंदे मार्ग परळ येथे असून, वारंवार पाणी कपातीची समस्या भेडसावत आहे. गेले दोन दिवस आमच्याकडे अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे, तळमजल्या लगत main टाकी आहे, खाली पंप असून देखील तिसऱ्या मजल्यावरती आमच्या टाक्या भरत नाहीत. तत्काळ लक्ष देणे.

Water and sewerage Complaint
17 Mar 2026, 5:05 AM
UV
Vice Versa
@uVi80329124

@mybmcWardFS गेले २ दिवस परळ येथे बच्चुभाई रुग्णालय गल्लीत जहांगीर बिल्डिंग मध्ये रविवार, सोमवार (आज) पहाटे ४ ते सकाळी ७ वाजता नियमित होणारा पाणीपुरवठा झाला नाही...त्वरित पाणीपुरवठा करण्यात यावा ही विनंती...

Water and sewerage Complaint
16 Mar 2026, 6:18 AM
1
AT
आतेश कांबळे 🇮🇳
@atesh98

भैरवनाथ मंदिर मार्ग (वडाळा पश्चिम )वरील पाण्याची पाईपलाईन लिगेज झाली आहे सकाळ पासून खूप पाणीवाया जात आहे तरी @mybmc महानगर पालिकेच्या कर्मचारी यांनी याची दखल घ्यावी ही विनंती @AmeyGhole @mybmcWardFS

Water and sewerage Complaint
15 Mar 2026, 4:23 AM
1 1
UV
Vice Versa
@uVi80329124

@mybmcWardFS आज परळ भागात बच्चुभाई रुग्णालय येथील गल्लीतील इमारतीत पहाटे ४ ते सकाळी ७ जो पाणीपुरवठा होतो तो झाला नाही...त्वरीत पाणीपुरवठा करण्यात यावा ही विनंती...

Water and sewerage Complaint
15 Mar 2026, 1:07 AM
1
UJ
Adv.Ujala Yadav
@UjalaYadav2

जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा इथिल श्री बाळाजी गृहनिर्माण संस्थाच्या बाहेरील दृश्य, पाण्याच्या पाइपलाइन फुटी मुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कृपया तातडीने कारवाई करावी @mybmc @mybmcWardFS @mayor_mumbai

Water and sewerage Complaint
2 Mar 2026, 3:12 AM
Recent Changes
Loading changes...