@mybmcWardFS आज परळ भागात बच्चुभाई रुग्णालय येथील गल्लीतील इमारतीत पहाटे ४ ते सकाळी ७ जो पाणीपुरवठा होतो तो झाला नाही...त्वरीत पाणीपुरवठा करण्यात यावा ही विनंती...