@mybmc @mybmcWardFS @ANILGALGALIRTI Tenant Dadar Motor Works office near chitra cinema sealed due to non-payment of Property Tax by landlord. This is not tax recovery but harrassment by BMC. Seems like BMC assessment dept colluded with the landlord 😡.
23 फेब्रुवारी 2026 रोजी हा पत्र पुराव्यानिशी @mybmcWardFS प्रभागात दिला होता, 15 दिवस उलटून गेलेत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे कसलं हलगर्जी पना आहे F/S च्या अधिकाऱ्यांच? की स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली कार्यवाही करण्यात येत नाहीये? @mybmc @TawdeRitu @GaneshKhankar
‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवार श्रीमती मानसी मंगेश सातमकर या ८ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रीमती श्रद्धा श्रीधर जाधव यांना ७ मते मिळाली.
@CMOMaharashtra , @mayor_mumbai हा post करून आज ४दिवस झाले तरीही काहीच action घेतली गेली नाही अजून.हे तर पब्लिकpropertyचे चक्क नुकसान आहे,FN ward ने छान ह्या problemवर solution काढले आहे. @mybmcWardFSने निदान rods परत तर लावले पाहिजेत.म्हणजे @mybmcWardFSची ही हलगर्जी का??
@mybmcWardFN @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardFS nothing action a @mybmcWardFS plz take a action @mybmc @CMOMaharashtra
@adityaperiwal @shabbirmb @CMOMaharashtra Thank you for bringing this to our notice. We have intimated @mybmcWardFS to attend this.