@mybmc @mybmcWardFS स्थळः आचार्य दोंदे मार्ग. श्रीदत्त मंदिरा समोर. दोन गायी अशा भर रस्त्यात उभ्या असतात. एक तर रहदारीची कोंडी. मुळात हे चुकीचच आहे. देवालयात जागा असुन ते परवानगी देणार नाहीत. त्यांचे बरोबर आहे. हे अस भर रस्त्यावर ? बघा आणि करा काय ते.
@mybmcWardFS @mybmc - this car has been parked in front of our church gate for the last 4 days - blocking access to parking and causing inconvenience to 200 church going members - St Mary’s orthodox cathedral, Dadar Please help !
One lane on the top of Chinchpokli bridge where the entry/exit to the railway station exists is occupied by taxis and share-a-cab vans in the mornings & by tempos selling vegetables in the evenings Daily occurrence jamming traffic @MTPHereToHelp @mybmcWardFS @mybmcWardGS
मा. पोलीस आयुक्त, मुंबई मा. संयुक्त पोलीस आयुक्त, मुंबई मा. उपायुक्त पोलीस (झोन ४) मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, किडवाई नगर पोलीस ठाणे विषय: किडवाई नगर परिसरातील रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व अनधिकृत फेरीवाल्यांबाबत तक् @MumbaiPolice @DcpZone4Mumbai @mybmc @mybmcWardFS