Mumbai Communities
Tuesday, March 17, 2026 · 27 Wards · 2421 dispatches
@mybmcWardPN @mybmc @CPMumbaiPolice @DindoshiPS @mayor_mumbai दिंडोशी मेट्रो स्टेशनखाली, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वृंदावन सोसायटी, मालाड पूर्व येथे लोक उघडपणे दारू पित आहेत. डायल 100 वर तक्रार करूनही कोणी येत नाही. दिंडोशी पोलीस स्टेशन फक्त 30 मीटरवर असूनही कारवाई नाही.
@mybmc @mybmcWardGS #freeourfootpaths
विकास हिरलेकर Mo 9892900420 डवरी नगर, गेट नं 2 सद्गुरू चाळ होलिक्रॉस जवळ, सांताक्रुझ पूर्व येथे ही माणसे तिथल्या लोकांना दमदाटी देऊन 3 मजली घर बांधले आहे आणि घरासमोर दरवाजा काढतआहे अश्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे @mybmcWardHE @mybmc @CPMumbaiPolice @Dev_Fadnavis
सांताक्रूझ पूर्व वाकोला दत्त मंदिर रोड, भक्ती सुधा बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या दुकानदारांनी आपल्या दुकानातील वस्तू रस्त्यावर ठेवून अनधिकृतपणे रस्ता अडवला आहे. अश्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे @mybmcWardHE @MTPHereToHelp @mybmc @CPMumbaiPolice @MumbaiPolice
Presenting my book titled "Personal Exposure to Air Pollution" to our new corporator Ms Sayali Raghunath Kulkarni on the occasion of Holi celebration and her felicitation by Ekta Association at Yashwant Naik Ekta Garden, Andheri West, Mumbai @mybmc @mybmcwardKW @MMRDAOfficial
चारकोप सेक्टर 2 मैदानाच्या बाजूस, मनपा शाळे जवळ, कांदिवली प, मुंबई - ४०००६७ नाल्यावर हे पडलेले असून लवकरात लवकर उचलण्यात यावा. @mybmcWardRS @mybmc
@mayor_mumbai @mybmcWardHE @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @mybmc location kalina hansbugra road kalina Santacruz East,geli 5,6 divas complete kartoh aahe tari hya dhabyavar kon action aajun paryant gheth nahi ase ka kele jath aahe mala samju shakel,pani pan chori karun vapartoh
For the past week, severe waterlogging in Aarey Subway has created a hazardous situation for school students and pedestrians. This ongoing issue poses a serious risk to public safety and requires immediate attention.@CMOMaharashtra @MTPHereToHelp @mybmc @mybmcWardKE @MurjiPatel_
@Aaple_Sarkarr @mayor_mumbai दिनांक २२/१२/२५ रोजी प्रो अल्मेडा पार्क या ठिकाणी ४ ते ५ मोठा मोठा झाडांची छाटणी करून कत्तल करण्याचा प्रयत्न केला संबंधित ठेकेदार म्हणाला की आम्हाला @mybmcWardHW विभागाची माणस आहोत मनपाची कुठलीही परवानगी नसून ठेकेदारांनी झाडे कशी तोडली @mybmc
@CMOMaharashtra , @mayor_mumbai हा post करून आज ४दिवस झाले तरीही काहीच action घेतली गेली नाही अजून.हे तर पब्लिकpropertyचे चक्क नुकसान आहे,FN ward ने छान ह्या problemवर solution काढले आहे. @mybmcWardFSने निदान rods परत तर लावले पाहिजेत.म्हणजे @mybmcWardFSची ही हलगर्जी का??