Mumbai Communities
Saturday, May 2, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@mybmcWardS खिंडीपाडा परिसरातील वरच्या भागात आज दिनांक १८ मार्च रोजी पुन्हा पाणी आलेले नाही. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया लवकरात लवकर उपाय करावा.
@TawdeRitu @mybmc @mybmcWardRN how he is getting gad and running bussiness under flyover dahisar east near sanjhi hotel ..normal peoples are in line for gas and such peoples are easily getting cylinder how its possible its 2nd time im twitting this no action nothing
T Ward अंतर्गत LBS रोड मुलुंड वेस्ट येथे HP पेट्रोल पंप जवळ 2 ते 3 गॅरेज आहे जे त्याचं सर्व रिपेरिंग चे काम फुटपाथ वर करतात त्या रस्त्यावर संपूर्ण ऑईल सांडलेले आहे सोबतच घाण आणि अस्वच्छता पसरवलेली आहे कृपया यावर कारवाही करावी @mybmcWardT @MumbaiPolice @MulundPS
Happy to see the new hokar in Mulund West LBS road Ashok industrial estate nicely corporate by @mybmc @mybmcWardT & supported by @CPMumbaiPolice @MulundPS
Ward No 141 Ka Hal Dr Zakir Hussain Nagar Sai Baba mandir & Masjid Ke Pass Ka Hal Govandi M East Ward @mybmc @mybmcSWM @mybmcWardME
Cable is disrupted of Shree Ram Hanuman Mandir . Pls Arrange 2 Rectify it ASAP . Mr Raut +91 98703 71625 @mieknathshinde @MCGMConstPermit @mybmcWardGS @myBESTElectric
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @CPMumbaiPolice @mybmc @mybmcWardME @MumbaiPolice @mieknathshinde मनपा एम-पूर्व विभाग आणि गोवंडी शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या आशीर्वादाने भाजी मार्केटच्या समोर, बाजीप्रभू देशपांडे मार्ग रोड शिवाजीनगर एम-पूर्व येथे विनापरवाना अवैध बांधकाम सुरू.
Cable is disrupted of Shree Ram Hanuman Mandir . Pls Arrange 2 Rectify it ASAP . Mr Raut +91 98703 71625 @mieknathshinde @MCGMConstPermit @mybmcWardGS @bestelectricity
MG रोड, रवि पेट्रोलपंप नंतर, सोमय्या कॉलेज सिग्नल आधी, Chembur W),400089 मेट्रो स्टेशनच्या खाली बेकायदेशीर पार्किंग आहे. कृपया कारवाई केल्यानंतर, त्या कारवाईचा पुरावा पाठवा. प्रशासन कृपया लक्ष द्या! @MTPHereToHelp @mybmc @mybmcWardMW @Dev_Fadnavis
जेव्हा जेव्हा महापालिका अधिकारी कर्मचारी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करतात तेव्हा तेव्हा सहकारी संस्था त्यांना आसरा देते.@mybmcWardRN संबंधित सहकारी संस्थांना ताकीद देण्यात यावी. अशा सहकारी संस्थेचा तपशील सहकारी संस्था निबंधकाकडे पाठवुन नोंदणी रद्द करण्याची मागणी करावी.