Mumbai Communities
Monday, March 16, 2026 · 27 Wards · 2296 dispatches
@mybmcWardE @mybmc If even after registering complaint on BMC Portal no one ready to see then BMC become useless... This is my third attempt to bring this issue. National Sweets have guts to encroach footpath because they knows E ward can't do anything. 🙈🙈🙈🙈🙈🙈
जोगेश्वरी पश्चिम, SV रोड,ओशिवरा RTO जवळ The W Lawn & Glass House Banquet” येथे महापालिकेची परवानगी नसताना लॉन/बँक्वेटमधील पाण्याचा बेकायदेशीर निचरा केला जात आहे. यामुळे सार्वजनिक ड्रेनेज व्यवस्था व स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी. @mybmc @mybmcWardKW
HKB Hall, opp. Dilli Durbar Hotel, SV Road, Jogeshwari West, Mumbai 400102 येथे परवानगीशिवाय मंडप उभारण्यात आला आहे. MRTP कलम 55 नुसार नोटीस असूनही BMC K/West अधिकारी कारवाई करत नाहीत. तात्काळ कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी. @mybmc @mybmcWardKW @CMOMaharashtra
जोगेश्वरी पश्चिम, रिपॉन अपार्टमेंट परिसरातील ७ दुकानांवर अनधिकृत शेड पुन्हा उभारण्यात आले आहे. याबाबत पूर्वीही तक्रार देऊनही अद्याप कारवाई नाही. कृपया MRTP कायद्यानुसार तात्काळ कारवाई करावी. 📍Ripon Apartment, Jogeshwari West, Mumbai 400102 @mybmcWardKW @mybmc @mybmcBuilding
@mybmcWardE Nagsen Co Operative A wing Mazgoan need Rat Poison Batting urgently.
Smt kapse madam dmc mcgm डीएन नगर अंधेरी (प) येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलजवळील ओपन जागेवर उभारलेला बेकायदेशीर जिम्नॅस्टिक्स हॉल पाडण्यासाठी स्पीकिंग ऑर्डर दिल्याला ४ महिने झाले, तरी के/पश्चिम विभागाने अद्याप डिमॉलिशन केलेले नाही मा.@mybmcwardKW आयुक्त श्री. भुषण गगराणी साहेब
@remider_5 मीना इंटरनॅशनल हॉटेल, एसवी रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई 400102. येथे संपूर्ण टेरेसवर महानगरपालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर रूम बांधकाम करण्यात आले आहे. @mybmcWardKW @mybmc कृपया तात्काळ पाहणी करून नोटीस,डिमोलेशन व कठोर कायदेशीर कारवाई करावी. #IllegalConstruction
Grievance still not resolved after almost 2 months. @mybmc @mybmcWardN @TawdeRitu @CMOMaharashtra @LoksattaLive @mataonline @htTweets @mid_day @zee24taasnews @TV9Marathi @NDTVMarathi @pudharionline @IndianExpress #aplesarkar #poorroads #mumbaitosingapore
मरीन लाईन्स, महर्षी कर्वे रोड, दीना बिल्डिंग समोर रोडवरील चेंबरचे झाकण खराब आहे आणि लिकेज होत आहे. हे खूप धोकादायक आहे. इतके दिवस झाले तरी C वॉर्डकडून अजून कोणतीही कारवाई झालेली नाही.मोठा अपघात झाल्यावरच का कारवाई करणार? @mybmc @mybmcWardC @mybmcSWM @TawdeRitu @UghadeSharad
Need to repair this entire gutter is damaged i request immediate action @mybmc @mybmcWardE @TawdeRitu