Mumbai Communities
Saturday, May 2, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@MTPHereToHelp @mybmc @mybmcWardS @mybmcWardN @CMOMaharashtra विक्रोळी पूर्व-पश्चिम रेल्वे ओव्हर ब्रिजवर मोठ्या प्रमाणात माती व वाळू साचलेली आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकी (बाईक) चालक स्लिप होण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि अपघाताची शक्यता वाढली आहे. 📸 (सोबत फोटो जोडत आहे)
Gatar Chok-up Sai Niketan society Khindipada Khadan Bhandup west 400078 @mybmc @mybmcWardS @mybmcHealthDept @mybmcSWM
सदर रस्त्याला दिलेले नाव सकृतदर्शनी अनधिकृत दिसून येते आहे. तसेच महाराष्ट्र राजभाषा अधिनियमातील तरतुदीनचे उल्लंघन आहे.@mybmcWardA त्वरित निष्कासित करुन अनधिकृत कृत्य करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा.@bombay_hc जनहितार्थ अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन.
Hello to @mybmc @mybmcWardS i request you to fix these potholes.
@mybmc @mybmcWardKE It’s been more than 48 hours raising this issue and you can see it’s still the same. In fact people have now started using this premise as garbage dumping.
@mybmcWardHE @mybmc @MumbaiPolice
ही आहे महात्मा ज्योतिबा फुले नगर आय. आय. टी. मार्केट पवई येथील परिस्थिती ना पाणी, ना स्वच्छता ना वीज...! काय करायचं येथील नागरिकांनी मारायचं की जगायचं..! @mybmcWardS @mybmchealth @mybmc @MSEDCL
@MumbaiPolice , @mybmcWardKE . Digging activity started in Parle G biscuit company. It will continue till morning.Totally illegal. Address : Shahaji Raje Marg, Opposite alpha college, inside Parle G biscuit company premises. Somebody pls take action
@mybmc @mybmcWardE @CMOMaharashtra 🚨Emergency: No water supply in my house,(Complaint id:-:723180844 for 4 days!Visited BMC office 2-3 times,filed complaints online & in-person letter Please help So embarassing to get water from neighbour @myBMC @BMCWadesigner #BMC #WaterCrisis"
@CPMumbaiPolice @DcpZone5Mumbai @MumbaiPolice एस के बोले रोड दादर पश्चिम मुंबई ४०००२८ या ठिकाणी या टँकरलावण्यासाठी कायम इथेच उभे करण्याची परवानगी वाहतूक पोलिसांनी दिली आहे का कि @mybmcWardGN @MYBMC