Mumbai Communities
Friday, May 1, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
Horrible traffic entering Tps 6, Road 2 and 3 Santacruz W again because of trucks parked on both sides, taking over residential roads & footpaths for loading. @MTPHereToHelp @mybmcWardHW fail to take action against them @savetps6 @mashrujeet @MNCDFbombay
BMCवार्ड टी ,मुलुंड कॉलनी सरस्वती चौक बोदा पाडा परिसरातील एका घरांच्या बांधणीसाठी भू माफिया यांनी पैसे घेऊन अनधिकृत बांधकाम पूर्ण केले आहे आताअधिकारी यांनी त्या भू माफिया वर MRTP अंतर्गत कारवाई करण्यात करावी @mybmcWardT @mybmc @CMOMaharashtra @mihirkotecha
आज दि २१-३-२०२६ रोजी मारुती टॉवर जी के मार्ग लोअर परेल येथे बेवारस दुचाकी पार्क केलेल्या आहेत ज्याचे मालक नाहीये कृपया आपणास विनंती आहे आपण योग्य ती कारवाई करावी धन्यवाद @MumbaiPolice @mybmcWardGS @NmjoshimargPS
@mybmc @mybmcWardHW the lights on turner road bandra west are not on please fix it
स्मरण:आता सुद्धापरिस्थिती जैसे थेच..! @mybmc, @mybmcWardN @MMRDAOfficial आपणांस विनंती लवकरात लवकर(हायवे सुविधा)सार्वजनिक शौचालय पूर्वरत करून नागरिकांची–प्रवाशांची गैरसोय दूर करून कामगारांची पिळवणूक करणाऱ्या जबाबदार ठेकेदारावर योग्य अशी कारवाई करावी..!
मालाड विभागात नियमांचे उल्लघन करून पुनर्विकास करणाऱ्या विकासकांनवर कडक कारवाई करून बांधकाम बंद झालीच पाहिजे. पी/उत्तर विभाग विकासकांवर कडक कारवाई काय? दंड वसूल करून बांधकाम स्थगिती देणार काय? की बनवाबनवी करणार? @CMOMaharashtra @mpcb_official @mybmcWardPN
@mybmc @mybmcWardKE जोगेश्वरी पूर्व सुभाष रोड, मारुती गारमेंट हब ह्या इमारतीच्या बाजू ल मनपा चे रोड वर रोड ब्लॉक करून पत्रे चे मोठे शेड बांधून गोडाऊन चें वापर करत आहे, मनपा परीक्षण विभाग चे सहायक अभियंता चे लक्ष नाही आहे का, किं लाचखोरी करून मनपा चे रोड भाड्या ने दिला आहे.
@mybmcWardHW @Adani_Elec_Mum Streetlight not working since over 2 months. Kindly resolve
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardKE Reminder to attend this surface water at road junction near Chakala JB Nagar Metro Station
@mybmcWardRC @mybmc This road is in poor condition since more than a year. Nonaction taken whatsoever... @SanjayRupadhyay. Need your kind intervention please.