Mumbai Communities
Monday, March 16, 2026 · 27 Wards · 2296 dispatches
🚨 ZERO TOLERANCE FOR ILLEGAL CONSTRUCTION | ACCOUNTABILITY MUST PREVAIL 🚨@mybmcWardHW Highly Corrupted Officer D.O. मिलिंद कदम, J.E. किशोर पवार (Ward No.100) आणि प्रभाग अधिकारी दिनेश पल्लेवाड — ठोस पुरावे, फोटो, व्हिडिओ व लेखी तक्रारी असूनही कारवाई नाही. हे केवळ दुर्लक्ष नाही तर स्पष्ट Dereliction of Duty आहे. 📍 डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, खार (प.) ❗ Joy Legend Building समोर बेकायदेशीर दुसरा मजला उभारलेला ❌ IOD नाही ❌ CC नाही ❌ Fire NOC नाही “वॉटरप्रूफिंग” च्या नावाखाली उघड दिशाभूल करून पूर्ण मजला उभारणे — हा कायद्याचा सरळ सरळ अवमान आहे. Ward 100 मध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. ➡️ BMC महसुलाचा कोट्यवधींचा तोटा ➡️ नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ ➡️ प्रशासनाची संशयास्पद भूमिका 🚨 काम तात्काळ बंद करावे 🚨 बेकायदेशीर मजला पाडावा 🚨 संबंधित अधिकारी व बांधकामदारांवर फौजदारी व विभागीय कारवाई करावी कायदा सर्वांसाठी समान आहे. संरक्षण कुणालाही नाही. @Khar_PS @mybmc @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DcpZone9Mumbai @AddlCPWestMum @ACB_Maharashtra @CMOMaharashtra @mieknathshinde @MAHA_UDD @PMOIndia @ShelarAshish @AmeetSatam @cbawankule @ANI @aajtak @bandrabuzz @bandrathirdeye #ZeroTolerance #IllegalConstruction #Ward100 #KharWest #BMCActionNow #MumbaiPolice #CorruptionExposed #PublicSafetyFirst #RevenueLoss #LawAboveAll #MumbaiAlerts #ActionNow
@mybmc @mybmcWardD @mybmcWardE @mybmcSWM @CPMumbaiPolice @AddlCPSouthMum @Nagpadaps @mumbaimatterz @mayor_mumbai Mumbai Central Post Office च्या बाहेर बेकायदेशीर स्टॉल लावून फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. कृपया BMC आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तात्काळ हटवावे.
@mybmcWardD please let me know the complain dept for illegal construction and encroachment in co op society complex. Thank you
नम्र विनंती: कन्नमवार नगर, किन्नरी हॉल खाडीजवळ ठेवलेला निर्माल्य कलश भरलेला आहे. काही मूर्ख लोकांनी त्यात कचरा टाकला आहे. त्यातील कचरा आणि निर्माल्य याची योग्य वहिवाट करण्यात यावी. @mybmc @mybmcWardS
Om Heera Panna Mall in Oshiwara has taken over half of the BMC road by putting these barricades. Kindly take action @mybmc @MTPHereToHelp @mybmcwardKW
@mybmcWardT Building & Factory विभागात पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “प्रमोद राजभरशिवाय एकही फाईल हलत नाही,” अशी नागरिकांमध्ये भावना निर्माण झाली आहे. एका व्यक्तीभोवतीच निर्णयप्रक्रिया फिरते, अशी चर्चा का होत आहे? @mayor_mumbai @mybmc
बोरीवली ( पु ), प्रभाग - १३ मधील कस्तुरबा रोड नं 5 वरील यश क्लिनिक शेजारील एअर पंप ( Air pump ) तुटला असून त्यातून सकाळी पाणी वाया जात आहे तरी @mybmcWardRC @mybmcInfra कृपया तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, ही विनंती ! @SanjayRupadhyay
Not received any response from @mybmcWardMW Immediate action is needed as water is choked. @mayor_mumbai Ritu Tavde madam ji we are facing lot of civic issues in M west ward which includes air pollution, less water pressure, garbage non cleaning, choked swd nd nullah. Pls help🙏🏼
@mybmcWardT please do needful
Why @mybmc @mybmcWardE is not taking action @mayor_mumbai @TawdeRitu A big gutter hole on the main road but no action ? why ? @mybmc is waiting for accident to happen ? @YaseerDamudi @RafiyadamudiINC