Mumbai Communities
Monday, March 16, 2026 · 27 Wards · 2296 dispatches
नमस्कार @AmeyGhole साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की कृपया हे बेकायदेशीर होर्डिंग्ज काढून टाका आणि कोणत्याही परिस्थितीत, आठवड्यामागून आठवडे ते उभे राहणार नाहीत याची खात्री करा. निवडणुका आणखी ५ वर्षांपर्यंत येणार नाहीत, म्हणून त्या आवश्यक नाहीत. @mybmcWardFN @mid_day @htTweets
FOOTPATH DRIVING TRIPLE SEAT NO HELMET ILLEGAL NUMBER PLATE Sab chalta hai @MTPHereToHelp ke raaj mein @ VP Road Girgaon ARMY ko tweet karoon aane ko ? Ya mtp kuch kar sakti hai
View from the top. CST KURLA amazing dumping ground. @mybmc @mybmcInfra @richapintoi @RoadsOfMumbai @zoru75 @jatinjkothari @vinitbhavi @VishalBhargava5 @MirrorNow @suchetadalal @Sahilinfra2 @mybmcWardL @mid_day
Official complaint submitted to BMC N Ward On 18.3.2025 | ref: 053402 regarding illegal occupation & construction on public land in Bhimnagar, Vidyavihar East. Still no action taken. How long will this continue? @mybmc @mybmcWardN @CMOMaharashtra please look into this urgently.
मनोरमा बिल्डिंग, मजासवाडी, जोगेश्वरी पूर्व येथे असणाऱ्या नाल्याजवळ खूप दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांची उत्पत्ती होत आहे @mybmcWardKE आपण लक्ष घालून तात्काळ साफसफाई करून देण्यात यावी ही विनंती. @mybmc @mybmcwardkn
आर. आर. ठाकूर मार्ग, जोगेश्वरी पूर्व येथे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे सदर ठिकाणी तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करण्यात यावा, ही विनंती. @mybmcWardKE @mybmc @mybmcwardkn @mayor_mumbai
I wholeheartedly urge the Hon’ble PM @narendramodi to walk through Pratiksha Nagar just once. This is how BMC contractors use footpaths - for everything except #walking. Is this the so-called #pedestrian-first policy? Loc- Pratiksha ngr road @walkingproject @mybmcWardFN
@mybmc साकिनाका सिग्नल से असलफा तक महानगर पालिका और ट्राफिक विभाग पुरी तरह निष्फल है,50% रोड पर अनधिकृत कब्जा कर लिया है, 50% रोड़ वाहन चालकों के लिए बंद है, गंदकी से भरा हुआ है, तुरंत कार्रवाई करना चाहिए
पि अँड टी स्टाफ कॉलनी, मुलुंड (पश्चिम), येथील प्रवेशद्वारावर अजिबात लाइट नाहिये, कृपया लवकरात लवकर आवश्यक ते करा.
@mybmc नमस्कार महोदय, आमच्या भागातील रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गॅरेज दुकानदारांनी फूटपाथ व रस्त्याचा मोठा भाग अडवला असून पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. कृपया संलग्न व्हिडिओ पाहून तात्काळ कारवाई करण्यात यावी.