Mumbai Communities
Monday, March 16, 2026 · 27 Wards · 2296 dispatches
@mybmc @mybmcWardA सेंट जॉर्ज हॉस्पिटल गल्ली मध्ये असलेल्या खाऊंगाल्ली मधील अनेक स्टॉल्स मध्ये अनधिकृत पणे उघड्या वर अन्न पदार्थ शिजवून बनवून विकले जातं आहे. तसेच ते बनवण्यासाठी अनधिकृत पणे गॅस सिलेंडर आणि शेगड्यांचा वापर केला जातं आहे. इथे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता
@larsentoubro @mybmc Bandra West takes pride in its upkeep, but @Larsen_Toubro’s presence at Reclamation has turned our clean suburb into a dumping ground. 90% of this waste is theirs. Us the space with responsibility. Before and after l&t started working at reclamation.
@mayor_mumbai @mybmcWardD @mybmc
इमारत क्रमांक ३८ च्या समोर,शक्ती नगर,छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स रोड, दहिसर( पूर्व)..येथे पद चारी मार्गावर डेब्रिस आणि झाडाची फांदी पडलेली आहे.. कृपया तात्काळ साफसफाई करावी.. - ललित वेलोंडे उपशाखा प्रमुख (शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे) @mybmc @mybmcWardRN
@CMOMaharashtra @PiyushGoyalOffc @BJP4Mumbai @mybmcWardRC @MTPHereToHelp बोरीवली पश्चिम में दत्त पाड़ा रोड पर एक और खाद्य पदार्थ बेचनेवाले लोगो का अवैध कब्जा और दूसरी तरफ ऑटो रिक्शा वालों बीच सड़क पर रुकते है जिस से ट्रेन से आनेवाले लोगों को परेशानी हो रही है
@mybmc @mybmcWardFS is removing hawkers from whole mumbai but doesn't want to implement the High Court's pigeon feeding ban?Despite many complaints & emails why no action taken for kalachowki want vote bank over citizen's health? #mumbai @mumbaimatterz
एम.सी.जी.एम मधील एम पूर्व वॉर्ड बीट क्रमांक १४० मधील सामुदायिक टॉयलेट ची देखभाल व व्यवस्थापन सी.बी.ओ शिवशक्ती सामजिक संस्था करते सदर टॉयलेटची ९ डिसेंबर २४ रोजी पहिली तक्रार दिली होती त्यातला एक मुद्दा अंदाजे १० वर्षा पासून बंद कॉमन असलेले अजूनही बंद आहे आणि टॉयलेट चे स्ट्रक्चरल
SHAMEFUL state of cleanliness in @mybmcWardRC Opp @HorizonCHS, Kulupwadi Rd, Bvi East (opp TCS) is now a DAILY garbage dumping ground. @mybmc @mybmcWardRC clean it after repeated complaints & the SAME garbage returns next day. This is not governance. This is tokenism.
@mybmcWardHE प्रभाग क्र.९४ मधील"मोगल हुसेन चाळ, आंबेवाडी मच्छीमार्केट समोर, गोळीबार-जवाहर नगर रोड, सांताक्रूज(पुर्व),मुंबई-५५ येथील तळमजला+दोन मजल्यांचे मोकळ्या जागेवर महापालिकेचा अधिकृत महसूल बुडवून उभारण्यात आलेले वाढीव अनाधिकृत बांधकामाचे प्रकरण ! वारंवार स्थानिकांकडून तक्रारी
Chandivali jama masjid road sakinaka Andheri East #salimbhai #gallinews #gallinewsPublicRepoter @mybmc