Mumbai Communities
Tuesday, March 17, 2026 · 27 Wards · 2421 dispatches
@mybmcWardE @mybmc छोटा सोनापूर मेन गेट, एम. एस. अली रोड, मुंबई येथे गटर चेंबर चोक झाले असून झाकण तुटलेले आहे. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर बाहेर येत आहे. नागरिकांना चालणे कठीण झाले आहे आणि आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. कृपया तात्काळ दुरुस्ती करून साफसफाई करावी. 🙏
सेवा में, आयुक्त महोदय, Brihanmumbai Municipal Corporation मुंबई। विषय: वार्ड क्रमांक 25, ठाकुर विलेज, मुंशी पार्टी हॉस्पिटल के सामने महाडा की जमीन पर अवैध निर्माण के संबंध में कड़ी कार्रवाई हेतु शिकायत। महोदय, सविनय निवेदन है कि वार्ड क्रमांक 25, ठाकुर विलेज, मुंशी पार्टी
Ha video @mybmc @mybmcWardL Pahat yet nahi ka. clear disto sagde dukandar aata footpath war stall lawlele ahes. 2 divaschi chandni asa watatoy. BMC la khup chan commission bhetle ahes. Amhala pan deuntaka. @MumbaiPolice polisacha gadi pan ubhi ahes pan
@MTPHereToHelp doing buisness private vehicle illegal hawkers
🔹कविवर्य वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ सोहळा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात आज संपन्न झाला. 🔹अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ
@mybmc Require to repaire steel grill near shree shree Ravishankar school bmc ground Raheja estate kulup wadi , Borivali East, R/c ward
@mybmc @mybmcWardFS Do you really think that these figures are genuine? Can you take action against bhoomigroup, simana by bhoomi
दि. 27 फेब्रुवारी 2026 लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.....! ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा पंधरवड्याचा' (२७ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२६) शुभारंभ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज उत्साहात संपन्न
@mybmcWardMW please fill the tar on the said premises to make it even. 📍 Road no 03 , Pestom Sagar, Chembur, Mumbai 400089. @AshokPa44956001 @SushamSawant
@mybmcWardMW please fill the tar on the said premises to make it even. 📍 Road no 03 , Pestom Sagar, Chembur, Mumbai 400089. @AshokPa44956001 @SushamSawant