Mumbai Communities
Monday, March 16, 2026 · 27 Wards · 2296 dispatches
शिवाजी नगर, गोवंडी बीट नं.138, प्लॉट नं.28, रोड नं.4 येथे रस्ता व ड्रेनेज कामासाठी PO No.4200233716 मंजूर असूनही अजून काम सुरू झालेले नाही. कृपया तातडीने कारवाई करावी. @mybmc @mybmcWardMEast @mayor_mumbai @mybmcWardME @CMOMaharashtra @mieknathshinde Municipal Corporation of BMC
After Kabutarkhanas have been closed feeding in @mybmcWardFN & across Mumbai has moved to building terraces / parapets, even roads and footpaths - all this while @mybmc looks the other way @mumbaimatterz @WadalaCitizens @WadalaForum
@MTPHereToHelp @mybmc @mybmcWardFS कृपया हे झाकण रस्त्याच्या बरोबरीने करून द्यावे #लालबाग पुलावरून परेल च्या दिशेने उतरताना दुचाकीस्वारांना घातक ठरत आहे,अपघात घडला तर सरळ मृत्यू बंद पोलीस चौकी समोर परेल रेल्वे work शॉप सिग्नल पूर्वी @AGSawant Do the needful as possible as
सहार कार्गो रोड रोळाचा मध्ये डॅमेज झाला आहे काही पण दुर्घटना होऊ शकते कृपया करून लवकरात लवकर काम करून घेणे...@MTPHereToHelp @mybmc @mybmcwardKW
Mumbai Footpaths. (pedestrians view)
@mybmcWardMW कृपया रस्त्यावर झालेला हा खड्डा लवकरात लवकर दुरुस्त करावा. या खड्ड्यामुळे पाणी साचत आहे आणि नागरिकांना चालताना त्रास होत आहे. पत्ता: हिरा जनरल स्टोअरच्या बाहेर, राज रेस्टॉरंटसमोर, चेंबूर कॅम्प, मुंबई.
Sheer effin audacity that every party including @ShelarAshish and his chamchas have to block a decent traffic island for pedestrians opposite Mahindra Towers in Worli is outrageous. @mybmcWardGS has let this run for a week now. BANANA REPUBLIC under @PMOIndia @narendramodi
न्यू लिंक रोड, MHB कॉलनी येथील कृपा हाईट्ससमोर सिमेंट काँक्रीट रस्त्याचा एक भाग खचला असून तेथे खड्डा पडला आहे. @mybmcWardRC @mybmc @mybmcSWM @MCGM_BMC
Footpath on Sayani Road near Sigma, Prabhadevi has been blocked for the last one week, making it very difficult for pedestrians to walk safely. Kindly request the concerned authorities to look into this and clear the pathway at the earliest. @mybmc @mybmcWardN @mybmcWardN
न्यू लिंक रोड, MHB कॉलनी येथील पु.ल.देशपांडे उद्यानासमोर सिमेंट काँक्रीट रस्त्याचा एक भाग खचला असून तेथे खड्डा पडला आहे. @mybmcWardRC @mybmc @mybmcSWM @MCGM_BMC