Mumbai Communities
Monday, March 16, 2026 · 27 Wards · 2296 dispatches
@MTPHereToHelp @CPMumbaiPolice @MumbaiPolice @MORTHIndia @TilakNagarPS @ChemburPS @DcpZone6Mumbai No action even after 1000's of complaints made regards washing of #mumbaipolice vehicles right on the public road at the entrance to cheddanagar colony chembur the entire day @mybmc
जर सामान्य जनतेच्या जीवाची किंमत वाटत नसेल, तरी किमान आपल्या विधानसभा तालिका अध्यक्षांच्या सुरक्षेची तरी काळजी घ्या! लोधा लॉजिस्टिक समोर गेल्या ५ दिवसांपासून एक चेंबर उघडे आहे! कुर्ला परिसरातील लोधा लॉजिस्टिकच्या समोर रस्त्यावर एक चेंबर मागील पाच दिवसांपासून उघड्या अवस्थेत
still no action. or dogs are deliberately sent on vacation to andheri? @mybmc @mybmcwardKW @AndheriLOCA @MNCDFbombay @mrccandheriwest @mnsadhikrut @AmeetSatam
@mybmc @MumbaiPolice बीकेसी डायमंड मार्केटच्या बाहेर, ट्रायडेंट सिंगलनलच्याजवळ फुटपाथवर रोज, सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत आहे तसेच अनेक जण खुलेआम तिथेच धूम्रपान करतात. योग्य ती कारवाई करावी, ही विनंती.
कृपया एखादा अपघात होण्याआधी दुरुस्ती करावी. स्थळ -पारशी पंचायत कॉम्प्लेक्स, राम मंदिर स्टेशन बाहेर, मृणालताई गोरे ब्रीज खाली Nirlon knowledge park जवळ @mybmc @mybmcWardPS
No action yet by @mybmcWardRC on the illegal hoarding at : Chandawarkar Rd Borivali West 🚂 Junction, near opp Goragandhi Building, still blocked, lives at risk. Will BMC wake up only after someone dies? Please take appropriate action. @MTPHereToHelp @MumbaiPolice
@mybmcWardRC बोरिवली पश्चिम चंदावरकर एसपी मुखर्ज गार्डन गेटफेरी अतिक्रमण, गेस बाटला वापर,दुर्घटना जवाबदेही सुनिश्चित एमसीजीएमने वृत्तपत्राचा वापर बंदी घातली आहे, 🐦⬛🐦 ला तळलेले स्नॅक्स खाऊ घालणे आणि त्याच्या लोभामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणे, त्वरित कारवाई @mybmcHealthDept
@mybmcWardRC बोरिवली पश्चिम चंदावरकर एसपी मुखर्ज गार्डन गेटफेरी अतिक्रमण, गेस बाटला वापर,दुर्घटना जवाबदेही सुनिश्चित एमसीजीएमने वृत्तपत्राचा वापर बंदी घातली आहे, 🐦⬛🐦 ला तळलेले स्नॅक्स खाऊ घालणे आणि त्याच्या लोभामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणे, त्वरित कारवाई @mybmcHealthDept
@mybmcWardME @MumbaiPolices @mybmc @CPMumbaiPolice PL Lokhande marg Shankara colony road oposite Usha Suresh Patil uddhan garden burondkar compound Gautam nagar govandi 43 Is burondkar compound ke Ander illegal gas transport hota hai uske just baju me Rbk international school hai
@mybmcwardKW Half of the lights on the foot overbridge at Vile Parle west are not functioning, causing poor visibility and safety concerns during night hours. Kindly arrange immediate repair.