Mumbai Communities
Monday, March 16, 2026 · 27 Wards · 2296 dispatches
@mybmc @mybmcWardFS @ANILGALGALIRTI Tenant Dadar Motor Works office near chitra cinema sealed due to non-payment of Property Tax by landlord. This is not tax recovery but harrassment by BMC. Seems like BMC assessment dept colluded with the landlord 😡.
@mybmcWardT Is there any fines applicable on yourself & your contractors ??
23 फेब्रुवारी 2026 रोजी हा पत्र पुराव्यानिशी @mybmcWardFS प्रभागात दिला होता, 15 दिवस उलटून गेलेत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे कसलं हलगर्जी पना आहे F/S च्या अधिकाऱ्यांच? की स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली कार्यवाही करण्यात येत नाहीये? @mybmc @TawdeRitu @GaneshKhankar
के/वेस्ट मनपा बिट क्र.63, इ व का खात्यातील दु.अभि.श्री. आदित्य पाटिल यांनी अवैध बांधकामांच्या कारवाईबाबत AMC श्री.डॉ.विपिन शर्मा यांना दिला खोटा अहवाल, D.M.C Zone-4,व A.C. K/West, यांची केली दिशाभूल, आठव्या मजल्यावरील अवैध मोठ्या बांधकामास नोटीस बजावून दिले संरक्षण, @mybmcwardKW
@mybmc @mybmcWardS @CMOMaharashtra दलीत वस्ती असल्यामुळे पालिका दुर्लक्ष करीत आहे. 17Feb ला तक्रार केली होती. अजून काहीच दिलासा नाही
@mybmcwardKW @MayorMumbai @AmeetSatam @mybmc मनपा के/पश्चिम सहा #जितेंद्र_महाले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कळविले असतानाही तक्रारीचे निवारण केले जात नाही! शाळकरी लहान मुलांच्या जीवाशी खेळले जात आहे! सदर अधिकाऱ्यांची बदली करावी ही विनंती! पत्ता: डिव्हाईन चाईल्ड शाळेच्या समोर आंबोली
Pathetic state of Powai. In spite of complaining for years, there has been no change. BMC is making Mumbai a worst place to live. @mybmc @mybmcWardS @mypowai @PlanetPowai @PowaiPS @SDPatil_16 - sir, please intervene. BMC is acting dumb to our requests.
Action still pending. No action taken by @mybmcWardS @mybmc @gagrani even after numerous follow ups at ward level. It seems concerned officials are either involved or have fear of taking necessary action.
Has @mybmcWardFN made these medians using tax payers money for putting party flags? @mybmc makes rules for common citizens but they don’t apply to political parties! Competition for biggest hoarding @mumbaimatterz @WadalaForum @mulund_info @public_pulseIN @fpjindia @TOIMumbai
‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवार श्रीमती मानसी मंगेश सातमकर या ८ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रीमती श्रद्धा श्रीधर जाधव यांना ७ मते मिळाली.