Mumbai Communities
Monday, March 16, 2026 · 27 Wards · 2296 dispatches
तक्रार करून ४ दिवस झाले, आज BMC ची गाडी येऊन इतर सर्व स्टॉल्स हटवून गेली. पण हा एकच स्टॉल अजूनही तसाच उभा आहे. नेमकं का? यामागे कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे का? कृपया सर्वांवर समान कारवाई करावी. @mybmcWardE @mybmc
@CPMumbaiPolice @mayor_mumbai फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा &रस्ता मोठा करI & फूटपाथ तयार करा @mybmcWardGS @CMOMaharashtra
@mybmcWardS I’m stuck in a situation where my neighbours have blocked the entrance to my old house and have constructed an illegal 3 floor structure in Juhu Koliwada , Every time my aunt complained the guy who came to inspect does not do anything . Pls help i have no way to enter
शिवाजी नगर, गोवंडी रोड नं.4 वॉर्ड 138 मधील बाबा मकदूम प्लेग्राउंडच्या आत बेकायदेशीर हॉटेल उभारले आहे. मुलांच्या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण होत आहे. BMC आणि पोलिस कारवाई का करत नाहीत? तात्काळ कारवाई करावी. @mybmc @MumbaiPolice @mybmcWardME #Govandi #ShivajiNagar #Mumbai
Spot the Road @mybmcWardA #IllegalHawkers S.S Saboo siddik RoadMUMBAI-1 #FreeOurRoad Pls take action @MraMargPS @CPMumbaiPolice @mybmc @MCGM_BMC @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @rahulnarwekar @KiritSomaiya Condition of Road why bmc is not taken bulldozer Action?
Reminder 1 @mybmcWardE Encroachment dept shop keeper done encroachment on footpath #Loc clare road (mirza galib road) opposite st Agnes school residents can't walk HOD kindly take action.
@CMOMaharashtra shop keeper encroachment on footpath trying to make another hawker zone.HOD request to take action.@CPMumbaiPolice @mybmcWardE
कपाडिया नगर बिल्डिंग क्र.६ कुर्ला (पश्चिम) येथे सोसायटीच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा, स्वच्छतेचा व ये-जा करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. @mybmcWardL @mybmc यांनी तात्काळ पाहणी करून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करावी
What are Samajwadi Party banners doing in Bandra W? @mybmcWardHW
ए वॉर्ड येथील अंबालाल दोशी मार्ग व नगीनदास मास्टर रोड या ठिकाणी रस्त्यावर अन्न शिजवणे व विक्री होत आहे आणि रस्त्यावर भांडी धुवून अस्वच्छ करत आहे त्वरित कारवाही करण्यात यावी @भुषण गगराणी @ashwinijoshi @mybmc @mybmcWardA @AddlCPSouthMum @CPMumbaiPolice @MraMargPS