Mumbai Communities
Monday, March 16, 2026 · 27 Wards · 2296 dispatches
On one hand @BJP4Mumbai is focusing on illegal encroachment but on other hand their Mahim division is putting up illegal boards at @myBESTElectric poles will this be allowed @MTPHereToHelp @mybmcWardGN as it hampers a drivers vision on turn , pole no LJM 79/9/A JN opp Adarsh cl
वारंवार तक्रार करूनही फुटपाथवरील अतिक्रमण हटवलेले नाही. शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. तात्काळ कारवाई करा. @mybmcWardRN @mybmc @TawdeRitu
वांद्रे पूर्व येथे शासकीय वसाहतीत पदपथावर राजकारणी लोक आणि स्थानिक त्यांचे कार्यकर्ते असे नियम बाह्य बांधकाम करीत असतात. आता हे भले मोठ सभागृह उभे केले आहे.कारवाई करावी. @mybmc @mybmcWardHE @KherwadiPS @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @mayor_mumbai
Everything was normal as ever outside Bandra Station West.. Don't believe in rumours that @mybmc has evicted #Illegahawkers from there. @mybmcwardHW
किर्वे हेअर कटिंग सलून, कन्नमवार नगर २, विक्रोळी पूर्व समोरच्या पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. सिमेंटच्या पिशव्या व इतर साहित्यामुळे नागरिकांना चालण्यास गंभीर अडचण होत आहे. पदपथ हा पादचाऱ्यांसाठी असतो, गोदामासाठी नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी.
@mybmcWardGS बेकायदेशीर फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा &रस्ता मोठा करI & फूटपाथ तयार करा @CMOMaharashtra @mybmc @Dev_Fadnavis
@AUThackeray बेकायदेशीर फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा &रस्ता मोठा करतात @mybmcWardGS
प्रभाग क्र ८९ येथील धोबीघाट व दत्तामंदीर रोड येथील फेरिवाल्यांना मनपाचे कारवाई ची खबर अगोदरच समजली जाते . भ्रष्टकर्मचारी व दलाल यांची चौकशी करा . यामुळे रस्त्याच्या दुतर्फा फेरिवाल्यानी धंदे लावुन रस्त्याची जागा व्यापली आहे .@CMOMaharashtra @mieknathshinde @mybmc @mybmcWardHE
@mybmcWardHW @mybmc Please clear and fine the restaurants around
@mybmcWardRC बोरिवली पश्चिम चंदावरकर एसपी मुखर्ज गार्डन फूटपाथ गेटफेरी अतिक्रमण, गेस बाटला वापर,दुर्घटना जवाबदेही सुनिश्चित एमसीजीएम वृत्तपत्राचा वापर बंदी घातली आहे🐦⬛🐦लातळलेले स्नॅक्स खाऊ घालणे आणि त्याच्या लोभामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणे, त्वरित कारवाई @mybmcHealthDept