From the Community
AM
अमित अशोक पडते
@AmitPadate

कुचेकर कांबळे चाळ बुद्ध विहार टेंभीपाडा भांडुप (प) येथील गटाराचे सांडपाणी गेले १५ दिवस वाहत असून दुर्गंधी येत आहे तर त्वरित कारवाई करून ते साफ करावे ही विनंती @mybmcWardS @mybmc

Water and sewerage Complaint
4 Apr 2026, 10:37 AM
1 2
IN
🚩श्री राम का दिवाना🚩
@Indraje02944233

विषय: भांडुप (खिंडीपाडा), राजाराम सेठ मार्ग येथे गटार चोकअप झाल्याबाबत तक्रार. भांडुप (खिंडीपाडा) येथील आदिवाशी चॉल येथे गटार चोकअप झाले असून गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधी पसरत आहे @mybmc @mybmcWardS @mybmcHealthDept

Water and sewerage Complaint
22 Mar 2026, 8:07 AM
3 3 3
MA
मनिष
@manishsamant93

@mybmc @mybmcWardS विक्रोळी टागोर नगर येथील अय्यापा मंदिर शेजारी नाल्याची परिस्थिती नालेसफाई करून पाणी जे वाहून जात नाही आहे त्याची उपयोजना करून लवकरात लवकर कळवा. नाल्याचे पाणी हे वाहते असावे. संपूर्णतः पाणी थांबून घाण झाली आहे.

Water and sewerage Complaint
21 Mar 2026, 3:50 PM
1
MA
Manish Sule
@ManishSule

@mybmc @mybmcWardS @TawdeRitu Drainage Covers left open with no safety barrier or attendant. Location outside Lake Homes Society Main gate, Chandivli Farm Road, Powai, Mumbai 400076.

Water and sewerage Complaint
21 Mar 2026, 10:30 AM
1
AK
अक्षय रमेश दळवी
@akshd

जनता मार्केट, कन्नमवार नगर २, विक्रोळी येथे ऐन चौकात पाणी साचले असून नागरिकांना चालण्यास आणि वाहतुकीस अडथळा होतो आहे. याची लवकरात लवकर दखल घेऊन समस्या निवारण करावे. @mybmcWardS @mybmc

Water and sewerage Complaint
21 Mar 2026, 6:58 AM
1 1
SA
Santosh
@Santosh120187

@mybmc @mybmcWardS गेली दोन दिवस खिंडीपाडा शांतीनिकेतन सोसायटी येथे सकाळी पाच ते संध्याकाळी पाच पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने चालू असून मुबलक पाणी उपलब्ध होत नाही सदर प्रेशर संदर्भात वारंवार तक्रार संबंधित अधिकाऱ्याला केलेली आहे तरी यावर तातडीने उपाययोजना कराव्यात

Water and sewerage Complaint
21 Mar 2026, 6:24 AM
1
IN
🚩श्री राम का दिवाना🚩
@Indraje02944233

Gatar Chok-up Sai Niketan society Khindipada Khadan Bhandup west 400078 @mybmc @mybmcWardS @mybmcHealthDept @mybmcSWM

Water and sewerage Complaint
20 Mar 2026, 6:12 PM
1
IN
ashwinikumarphulzele
@incubusashwin

@mybmcWardS @mybmc @CMOMaharashtra sewage water supplying from drinking water pipeline from more than 2 years. No complaint resolve. #vikhroli #kannamwarnagar

Water and sewerage Complaint
20 Mar 2026, 1:54 AM
MA
Suraj Maheshkar
@MaheshkarSuraj

@mybmcWardS खिंडीपाडा परिसरातील वरच्या भागात आज दिनांक १८ मार्च रोजी पुन्हा पाणी आलेले नाही. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया लवकरात लवकर उपाय करावा.

Water and sewerage Complaint
18 Mar 2026, 12:48 PM
2
90
BAF_900_ Krishna Sharma
@900Baf72856

Please clean this gutter opposite vinayak fabrication shop anandi bai keni chawl link road bunder pakhadi Kandivali West mumbai 67 @mybmc @mybmcWardS

Water and sewerage Complaint
17 Mar 2026, 3:51 AM
MA
Manish🇮🇳
@Manisht986

@mybmcWardS Drainage outside our house is clogged and sewage water is entering inside the house. Complaint No: 0723179818 (EDD: 20.03.2026) No one comes to clean. We have to call and pay workers ourselves, which is unfair. @mybmc please take immediate action.

Water and sewerage Complaint
17 Mar 2026, 2:58 AM
JW
Jwoly More
@jwolymore4

ही आहे महात्मा ज्योतिबा फुले नगर आय. आय. टी. मार्केट पवई मधील गंभीर परिस्थिती, एकीकडे गटारीचे सांडपाणी आणि त्यामध्येच पिण्याचे पाणी देखील भरावे लागते! कृपया प्रशासनाने गरीब जनतेकडे ही लक्ष द्यावे! @mybmcWardS @mybmc

Water and sewerage Complaint
16 Mar 2026, 9:59 AM
1 1 1
IN
ashwinikumarphulzele
@incubusashwin

@mybmcWardS @mhadaofficial we are facing contaminated water issue with worms like bmc supplying sewage water for drinking more than 2 years and bmc unable to resolve this issue. without issue solving bmc close case. 1st image for bath water, and second video for drinking water

Water and sewerage Complaint
16 Mar 2026, 5:23 AM
1
BH
Bhupendra Prakash Hire
@BhupendraHire

विक्रोळी कन्नमवार नगर पुनर्विकास होत असलेल्या ईमारत क्र २१८/२१९ येथील पाण्याची पाईप लाईन फुटल्यामुळे इतर इमारती मधील नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास होत आहे कृपया योग्य आणि त्वरित दखल घ्यावी धन्यवाद @mybmc @mybmcWardS @VikhroliPS @SanketAbhang11 @Dev_Fadnavis

Water and sewerage Complaint
14 Mar 2026, 12:37 PM
1 1
KH
sajid
@KHAN121952

This water pipe had been broken from 2-3 days, the water is going wasted. Raju sadan building A-wing, opposite madhuban garden I b.s marg Bhandup-West Mumbai-400078. @mcgm @mybmcWardS

Water and sewerage Complaint
4 Mar 2026, 5:39 AM
1
RO
ROHIT AWARI 💜🇮🇳
@ROHITAWARI2

@mybmcWardS @mybmc विक्रोळी - कन्नमवारपरिसरातील बिल्डिंग नं146 आणि 147 मध्ये पाणी गढूळ, पिवळे/तपकिरी आणि तीव्र वास येत आहेपिण्याचे पाणी पूर्ण खराब झाले आहे कृपया त्वरित टीम पाठवा पाण्याची चाचणी घ्या आणि समस्या तात्काळ सुटवा लोकांच्या आरोग्याशी संबंधित आहे#WaterComplaint #Vikhroli

Water and sewerage Complaint
2 Mar 2026, 3:41 PM
TU
Tukaram Bhilare
@tukaram_bhilare

@mybmc @mybmcWardKE अंधेरी बस डेपो जवळ हा चेंबर फुटलेल्या अवस्थेत आहे. आणी खुला आहे आपण त्वरीत या वर झाकण टाकुन द्यावे अन्यथा कोणाचा पाय यात गेल्या गंभीर स्वरूपाची दुखापत होण्याची शक्यता आहे

Water and sewerage Complaint
25 Feb 2026, 11:46 AM
1
PR
Prashant Shriwardhankar
@Prashantshri27

@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardS भांडुप व्हिलेज रोड नाला (उषा नगर चा नाला ) 2महिने तक्रार करून देखील दाखल घेत नाही नाला भरला असून याचा त्रास खूप होत आहे मच्छर व साप सरस फिरत आहेत उद्या कोणती जीवित हानी झाल्यास BMc याला जिम्मेदार असेल.

Water and sewerage Complaint
25 Feb 2026, 3:29 AM
1
SA
Sanjay Tripathi
@SanjayT49772027

@mybmcWardS @mybmc @CMOMaharashtra @Rajrajeshwari24 सेंट जोसफ स्कूल (विक्रोली पश्चिम) और विक्रोली स्टेशन के बीच में पिछले १५ दिनों से पानी की पाइप फूटी हुई है जहां से प्रतिदिन लाखों लीटर पानी बहकर नाली में जा रहा है । मेरा आपसे निवेदन है कि इसे जल्द से जल्द ठीक करने की कृपा करेl

Water and sewerage Complaint
24 Feb 2026, 12:28 PM
1 1
Recent Changes
Loading changes...