@mybmc @mybmcWardS विक्रोळी टागोर नगर येथील अय्यापा मंदिर शेजारी नाल्याची परिस्थिती नालेसफाई करून पाणी जे वाहून जात नाही आहे त्याची उपयोजना करून लवकरात लवकर कळवा. नाल्याचे पाणी हे वाहते असावे. संपूर्णतः पाणी थांबून घाण झाली आहे.