मुंबईत ऑनलाइन zepto aap प्लॅटफॉर्मवर धूम्रपानासाठी वापरल्या जाणाऱ्या Pre-Rolled Cones ची विक्री सुरू आहे. तरुणांवर वाईट परिणाम होऊ शकतो.हे कसे सुरू आहे मान्यता कोणी दिली ? शासनाने तात्काळ दखल घ्यावी. ८९२८८६८९६४ @mybmcWardPS @Dev_Fadnavis @mieknathshinde @MoHFW_INDIA @WHO @Zepto
दिवस २ रा जास्त प्रमाणात गुठखा विक्री चालू आहे. लहान मुलांवर परिणाम होतोय @mybmcWardPS ला विनंती ह्या दुकानदारावर कारवाई करावी.क्षण चित्र जोडावे पत्ता:भगतसिंग नगर नं2 राजाराम गल्ली लक्ष्मी मंदीर समोर गोरेगाव पश्चिम @CMOMaharashtra @CPMumbaiPolice @mybmc @BangurNagarPS
Receiving messages that mosquitoes have increased way too much in the area please look into this @mybmc @mybmcWardPS Add - Pandurangwadi road no.2 goregaon east
@mybmcWardPS @mayor_mumbai @mybmc there are lot of mosquitos growing in Goregaon west . Pls do something about it