At a Glance
Prabhags
9
Mapped
0/9
From the Community
AA
Aadat Yadav
@aadat38166
@mybmc @mybmcWardPS मा. Municipal Corporation of Greater Mumbai, माझे घर Goregaon East C Ward, रूम नं.148 येथे आहे. समोरील घरमालक श्री. मौर्य यांनी 1 खोलीचे 2 करून अंदाजे 6-7 खोल्या अनधिकृतपणे तयार केल्या आहेत. कृपया तात्काळ पाहणी करून कारवाई करावी.🙏🏻
Housing and building
Complaint
3 Mar 2026, 10:43 AM
1
1
PR
Prashant Sagvekar
@PrashantSagve14
@MayorMumbai @mybmcWardPS माननींय महोदय हे अनधिकृत बांधकाम महिला शौचालयच्या अगदीच बाजूला आहे आणि ज्या प्रकारे बांधकाम केले आहे त्याच्या दृष्टीने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे तात्काळ कारवाई करावी
Housing and building
Complaint
26 Feb 2026, 3:53 AM
1
Recent Changes
Loading changes...