@REMINDER_2 @CMOMaharashtra @mybmcwardKW @TawdeRitu ३५४(A) नोटीस दिल्यानंतर २४ तासांत तोडकाम करणे नियम आहे. मात्र K/W विभागाचे अधिकारी कुबे शिंदे व जलना कारवाई न करता मालकाला कोर्टातून स्टे घेण्यासाठी वेळ देत आहेत. हा प्रकार गंभीर असून तात्काळ तोडकामाची कारवाई करण्यात यावी.
@mybmc @mybmcwardKW Any update, or can I remove this from my end?
@MohnaazS, most officers appear influenced. They seek money-making postings and stay in the same ward or position for years. This clearly shows political influence. What else is stopping @mybmcwardKW and @mybmc from taking action against the corrupt officer Kuber Shinde?
Same in @mybmcwardKW . Kuber shinde does this. P South / kwest / psouth now in kwest. Kwest kuber shinde SE given AE post by dmc zone 4 BHAGYASHREE KAPSE and ward officer chakrapani Alle. All over corrupt practices. @mybmc @CMOMaharashtra @TawdeRitu @mi_sanjayghadi
More than 5 months. Why still on the same chair now he wants an internal transfer. He is from 5 years in the same kwet ward. Why so? To do corrupt practices?? @mybmcwardKW alle @dmczone 4 . Reply.
@mybmcwardKW @mybmc @MumbaiPolice @CPMumbaiPolice @mayor_mumbai this is happening under your watch in Jogeshwari West. Very entertaining to watch right? Can't expect much from @HarunKhanSS & @ZeeshanMultani_ as the elections are over Such a shame!
के/वेस्ट मनपा बिट क्र.63, इ व का खात्यातील दु.अभि.श्री. आदित्य पाटिल यांनी अवैध बांधकामांच्या कारवाईबाबत AMC श्री.डॉ.विपिन शर्मा यांना दिला खोटा अहवाल, D.M.C Zone-4,व A.C. K/West, यांची केली दिशाभूल, आठव्या मजल्यावरील अवैध मोठ्या बांधकामास नोटीस बजावून दिले संरक्षण, @mybmcwardKW
@mybmcwardKW @MayorMumbai @AmeetSatam @mybmc मनपा के/पश्चिम सहा #जितेंद्र_महाले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कळविले असतानाही तक्रारीचे निवारण केले जात नाही! शाळकरी लहान मुलांच्या जीवाशी खेळले जात आहे! सदर अधिकाऱ्यांची बदली करावी ही विनंती! पत्ता: डिव्हाईन चाईल्ड शाळेच्या समोर आंबोली
के/वेस्ट मनपा बिट क्र.63, इ व का खात्यातील दु.अभि.श्री. आदित्य पाटिल यांनी अवैध बांधकामांच्या कारवाईबाबत AMC श्री.डॉ.विपिन शर्मा यांना दिला खोटा अहवाल, D.M.C Zone-4,व A.C. K/West, यांची केली दिशाभूल, मोकळ्या जागेतील अवैध हॉटेलच्या बांधकामास नोटीस बजावून दिले संरक्षण,@mybmcwardKW
@CMOMaharashtra @mybmc "इस्कॉन जुहू" मधील बुक स्टॉलच नाव इंग्लिश मध्ये आहे, मराठी मध्ये नाही, इथे मराठी मध्ये बोर्ड का नाही...🚩 सध्या मराठी भाषा पंधरवडा सुरु आहे २७ फेब्रुवारी ते १३ मार्च पत्ता-Krishna Land, Sri Mukteshwar Devalaya Rd, Marg, MHADA Colony, Juhu, Mumbai-49
के/वेस्ट मनपा बिट क्र.63, इ व का खात्यातील दु.अभि.श्री. आदित्य पाटिल यांनी अवैध बांधकामांच्या कारवाईबाबत AMC श्री.डॉ.विपिन शर्मा यांना दिला खोटा अहवाल,D.M.C Zone-4,व A.C.K/West, यांची दिशाभूल, वाणिज्यिक इमारतीत मोठ्या स्वरूपाचे अवैध बांधकाम नोटीस बजावून दिले संरक्षण,@mybmcwardKW
@CMOMaharashtra @mybmc @mybmcwardKW @ACB_Maharashtra I have heard that K/W B&F Dept. Mr. Aditya Patil has taken 25 lakh from the owner in exchange for not issuing the notice. The Building proposal has sent a letter to the BMC K/W B&F Dept. to issue a notice of change of user.
Dmc zone 4 BHAGYASHREE KAPSE. And ward officer chakrapani Alle of @mybmcwardKW supports SE kuber shinde as a AE post. Illegal post given by them request to conduct inquiry. @CMOMaharashtra @ACB_Maharashtra @TawdeRitu
Dmc zone 4 BHAGYASHREE KAPSE. And ward officer chakrapani Alle of @mybmcwardKW supports SE kuber shinde as a AE post. Illegal post given by them request to conduct inquiry. @CMOMaharashtra @ACB_Maharashtra @TawdeRitu
Corrupt practice officers are SE kuber shinde he managed Dmc zone 4 and ward officer for AE post. They are given in illegal ways. Corrupt practices talk. 🚨 @mybmcwardKW @mybmc @TawdeRitu @ACB_Maharashtra @CMOMaharashtra
K/West Bmc बिट क्र.63, दु.अभि.श्री.आदित्य पाटिल यांनी अवैध बांधकामांच्या कारवाईबाबत AMC श्री.विपिन शर्मा यांना दिला खोटा अहवाल, D.M.C Zone-4,व A.C.K/West, यांची केली दिशाभूल, stilt parking area अवैध हॉटेल,श्री.पाटील यांच्या निलंबन आदेशास केराची टोपली?@mybmcwardKW @CMOMaharashtra