@AshwiniBhide @mybmcwardKW @mybmc hawkers problem increase near my location, half of the road are blocked and no foot paths for pedestrian. Out side my social gate left and right hawkers. Location Sahakar road to yadav nagar, Jogeshwari west, Mumbai. Please Help. Thanks
@MTPHereToHelp @mybmcwardKW @Santacruz_PS प्रभाग क्रं.७१,ब्लूम हॉटेल समोर,जुहू तारा रोड,मुं-४९ येथे पदपथावर नोपार्किंग मध्ये वाहने लावून येण्याजाण्यास त्रास होत आहे, तात्काळ दंडात्मक कारवाई करून पदपथ मोकळा करून दयावा, विनंती
@reminder _1HKB Hall, opp. Dilli Durbar Hotel, SV Road, Jogeshwari West, Mumbai 400102 येथे परवानगीशिवाय मंडप उभारण्यात आला आहे. MRTP कलम 55 नुसार नोटीस असूनही BMC K/West अधिकारी कारवाई करत नाहीत. तात्काळ कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी. @mybmc @mybmcWardKW
@remider _8 मीना इंटरनॅशनल हॉटेल, एसवी रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई 400102. येथे संपूर्ण टेरेसवर महानगरपालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर रूम बांधकाम करण्यात आले आहे. @mybmcWardKW @mybmc कृपया तात्काळ पाहणी करून नोटीस,डिमोलेशन व कठोर कायदेशीर कारवाई करावी. #IllegalConstruction
Smt kapse madam dmc mcgm डीएन नगर अंधेरी (प) येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलजवळील ओपन जागेवर उभारलेला बेकायदेशीर जिम्नॅस्टिक्स हॉल पाडण्यासाठी स्पीकिंग ऑर्डर दिल्याला ४ महिने झाले, तरी के/पश्चिम विभागाने अद्याप डिमॉलिशन केलेले नाही मा.@mybmcwardKW आयुक्त श्री भुषण गगराणी साहेब
@remider _1जोगेश्वरी पश्चिम, रिपॉन अपार्टमेंट परिसरातील ७ दुकानांवर अनधिकृत शेड पुन्हा उभारण्यात आले आहे. याबाबत पूर्वीही तक्रार देऊनही अद्याप कारवाई नाही कृपया MRTP कायद्यानुसार तात्काळ कारवाई करावी Ripon Apartment Jogeshwari West,Mumbai 400102 @mybmcWardKW @mybmc @mybmcBuilding
@mybmc @mybmcwardKW You bulldoze footpath shops overnight, but illegal banners hanging over roads and hitting people are “invisible”to you?This is not enforcement this is selective targeting.Remove them immediately or be held responsible for any injury caused. @TawdeRitu
SVP नगर म्हाडा अंधेरी पश्चिम माझ्या परिसरात खालील ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग लावण्यात आले आहे हे होर्डिंग नियमांनुसार नसून सार्वजनिक सुरक्षेसाठी धोकादायक आहे कृपया त्वरित पाहणी करून संबंधित होर्डिंग काढण्यात यावे ही विनंती.@mayor_mumbai @mybmc @mybmcwardKW
Absolute civic failure! A banner hanging at head level is hitting innocent people. Are authorities waiting for someone to get seriously injured before taking action? Remove this NOW. @mybmc @mybmcwardKW
सार्वजनिक जमिनीवर असे बॅनर लावणाऱ्यांवर पोलिस कधी कारवाई करणार? नवपदा ओशिवारा ६२ मध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @CPMumbaiPolice @MumbaiPolice @mybmcwardKW @mybmcwardKW
Ward No-56.Motilal Nagar No-3,Goregaon West,Mumbai Road Scam Going On.Despite Numerous Reminders Official Disobeying Their Duties. Without Removal Of Encroachment & Without Supervision Without Pouring Water Said Work Completed. @mybmc @mieknathshinde @mybmcInfra @mybmcwardKW
🚨 अनधिकृत कृत्यांवर अखेर कारवाई! Queen Cafe Bar वर तोडक कारवाई केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏 @mybmc @mybmcwardKW "Queen's Inn Cafe Bar, Shop no, 3, Juhu Tara Rd, Juhu Koliwada, Juhu, Mumbai - 400049" येथे Orchestra Bar च्या आड “Ladies Bar” चालवणे हे अत्यंत गंभीर आणि समाजासाठी धोकादायक होते. सांताक्रूझ पोलिसांकडे वारंवार तक्रारी, Control Room ला कॉल, BMC व Excise विभागाकडे पाठपुरावा — तसेच Commissioner of Police यांच्या जनता दरबारमध्ये हा गंभीर विषय मांडला — या सर्व प्रयत्नांनंतर ही कारवाई झाली. ही आमची छोटीशी जीत आहे, पण एक मोठा संदेश देते — “कायद्या पुढे कोणीही श्रेष्ठ नाही.” स्थानिक नगरसेवक जी यांचे आभार....माननीय आमदार @ShelarAshish साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि माननीय खासदार @VarshaEGaikwad ताई यांचे विशेष आभार ....स्थानिक रहिवासी आणि आमच्या संपूर्ण टीमकडून सर्व संबंधित विभागांचे धन्यवाद 🙏 #Justice #Mumbai #BMC #MumbaiPolice #ActionTaken #RuleOfLaw #Santacruz #CitizensPower @CMOMaharashtra @mieknathshinde @iYogeshRKadam @MumbaiPolice @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @ani_digital @ANI @lokmat @LoksattaLive
Illegal cigarette shop outside a college opp. Mithibai College, near traffic signal, Nehru Nagar. Students smoking openly, negatively influencing school kids who may think it’s good for them. @mybmc , @mybmcwardKW take immediate and strict action. This is unacceptable.
There is not even a proper path to take a patient on a wheelchair, just because of illegal bike parking. Despite so many complaints, the authorities are still not doing their job properly. This level of negligence is totally unacceptable. @mybmcwardKW @mybmc @MTPHereToHelp @MumbaiPolice @maha_governor @mybmchealth @MyBMCFire @MohsinHaider68 #authority #accountability
जोगेश्वरी पश्चिम, रिपॉन अपार्टमेंट परिसरातील ७ दुकानांवर अनधिकृत शेड पुन्हा उभारण्यात आले आहे. याबाबत पूर्वीही तक्रार देऊनही अद्याप कारवाई नाही. कृपया MRTP कायद्यानुसार तात्काळ कारवाई करावी. 📍Ripon Apartment, Jogeshwari West, Mumbai 400102 @mybmcWardKW @mybmc @mybmcBuilding
Smt kapse madam dmc mcgm डीएन नगर अंधेरी (प) येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलजवळील ओपन जागेवर उभारलेला बेकायदेशीर जिम्नॅस्टिक्स हॉल पाडण्यासाठी स्पीकिंग ऑर्डर दिल्याला ४ महिने झाले, तरी के/पश्चिम विभागाने अद्याप डिमॉलिशन केलेले नाही मा.@mybmcwardKW आयुक्त श्री भुषण गगराणी साहेब
@remider _7 मीना इंटरनॅशनल हॉटेल, एसवी रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई 400102. येथे संपूर्ण टेरेसवर महानगरपालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर रूम बांधकाम करण्यात आले आहे. @mybmcWardKW @mybmc कृपया तात्काळ पाहणी करून नोटीस,डिमोलेशन व कठोर कायदेशीर कारवाई करावी. #IllegalConstruction
HKB Hall, opp. Dilli Durbar Hotel, SV Road, Jogeshwari West, Mumbai 400102 येथे परवानगीशिवाय मंडप उभारण्यात आला आहे. MRTP कलम 55 नुसार नोटीस असूनही BMC K/West अधिकारी कारवाई करत नाहीत. तात्काळ कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी. @mybmc @mybmcWardKW @CMOMaharashtra
जोगेश्वरी पश्चिम, रिपॉन अपार्टमेंट परिसरातील ७ दुकानांवर अनधिकृत शेड पुन्हा उभारण्यात आले आहे. याबाबत पूर्वीही तक्रार देऊनही अद्याप कारवाई नाही. कृपया MRTP कायद्यानुसार तात्काळ कारवाई करावी. 📍Ripon Apartment, Jogeshwari West, Mumbai 400102 @mybmcWardKW @mybmc @mybmcBuilding
Smt kapse madam dmc mcgm डीएन नगर अंधेरी (प) येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलजवळील ओपन जागेवर उभारलेला बेकायदेशीर जिम्नॅस्टिक्स हॉल पाडण्यासाठी स्पीकिंग ऑर्डर दिल्याला ४ महिने झाले, तरी के/पश्चिम विभागाने अद्याप डिमॉलिशन केलेले नाही मा.@mybmcwardKW आयुक्त श्री. भुषण गगराणी साहेब