In reply to
आर. आर. ठाकूर मार्ग, जोगेश्वरी पूर्व येथे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे सदर ठिकाणी तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करण्यात यावा, ही विनंती. @mybmcWardKE @mybmc @mybmcwardkn @mayor_mumbai
@HaryanSushant @mybmc @mybmcwardkn @mayor_mumbai आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.