In reply to
मनोरमा बिल्डिंग, मजासवाडी, जोगेश्वरी पूर्व येथे असणाऱ्या नाल्याजवळ खूप दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांची उत्पत्ती होत आहे @mybmcWardKE आपण लक्ष घालून तात्काळ साफसफाई करून देण्यात यावी ही विनंती. @mybmc @mybmcwardkn
@HaryanSushant @mybmc @mybmcwardkn आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.