@mybmcWardHE Condition of footpath opp Mumbai Univ Gate No 1 at Kalina outside ICICI Bank at jn of SCLR and CST Road - Mumbai Vikas Samiti
सध्या रस्त्यावर सर्वत्र माती साचलेली असून रस्ता उंच-खोल झाला आहे, त्यामुळे येण्या-जाण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. हे प्रश्न एका सामान्य नागरिकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. खार - आर्यकंपाउंड,गोळीबार road @mybmcWardHE @SardesaiVarun @mybmc @advanilparab
बिल्डिंग नंबर 23 ब, सर्विस रोड, गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा ईस्ट सर्विस रोडचा धापा तुटलेला आहे, पाच दिवस झाले बीएमसी ने काय हे काम केलं नाहीये. काय करून लवकर करा ,जीवित आणि टाळण्यासाठी. @mybmcWardHE ,@mybmc ,@SardesaiVarun
चक्कीखान सांताक्रूझ पूर्व, KG मोरे रोड येथे रस्त्याची काम मंद गति ने चालू आहे . नागरिकांना व मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा कोणतीही दुर्घटना झाल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. @TawdeRitu @BmcCommissioner @mybmc @mybmcWardHE
तुकाराम चाळ साईबाबा नगर अलियावर जंग मार्ग वांद्रे (पुर्व) टिचर्स कॉलनी स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग कित्येक महिन्यापासून रस्ते दुरावस्थेत असून, मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.स्थानिक महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे ज्याकडे लक्ष देणे गरजेचे @mybmcWardHE
सांताक्रूज पूर्व, दत्ता मंदिर रोड Opp. La Paradiso वाकोला येथे BMC चे रस्त्याचे काम सुरू आहे. मोठे खड्डे उघडे ठेवले आहेत व कोणतीही बॅरिकेडिंग किंवा सुरक्षा व्यवस्था नाही. उद्या काही अपघात झाला तर जबाबदार कोण? कृपया तात्काळ कारवाई करावी. @TawdeRitu @mybmc @mybmcWardHE

All road junctions at bandra hill road are literally captured by .@ShelarAshish ' s people. Banner banners everywhere. .@mybmc will act only if brought to their notice. What a hand-in-gloves arrangement
Poor road condition with visible potholes creating risk for commuters. Request immediate repair and inspection by @mybmcWardHE @mybmc Please take urgent action. #Mumbai #Potholes Add: Opp Bandra Court, Bandra East Station Road. CC : @mid_day @mayor_mumbai @TawdeRitu
Road work in progress, illegal parking & shops causing traffic problems
वाकोला सुदर्शन हॉटेल शेजारी महापालिकेने स्पीड ब्रेकर टाकावे कारण त्याजागी शाळेतील मुले आणि वरिष्ठ नागरिक ये-जा करतात आणि त्यातील काही लोकांचा स्पीड ब्रेकर नसल्यामुळे टूव्हीलर आणि फोर व्हीलरची धडक लागून अपघात झाले आहेत त्वरित स्पीड ब्रेकर लावावे @MTPHereToHelp @mybmcWardHE @mybmc
वि.एन. देसाई हॉस्पिटल शेजारी शाळेतील मुले आणि वरिष्ठ नागरिक ये-जा करतात आणि त्यातील काही लोकांचा स्पीड ब्रेकर नसल्यामुळे टूव्हीलर आणि फोर व्हीलरची धडक लागून अपघात झाले आहेत त्वरित स्पीड ब्रेकर लावावे @MTPHereToHelp @mybmcWardHE @mybmc @Dev_Fadnavis @MumbaiPolice

सांताक्रूझ वाकोला सेट चार्ल्स शाळे समोर रस्ता बनवून रेडी झाला होता आता त्यांना कळले की आपण चुकीचे मटेरियल वापरले आहे म्हणून पुन्हा तोडण्यात आला आहे हे अधिकारी नागरिकांच्या पैशाची विल्हेवाट लावत आहेत अश्या अधिकाऱ्यांनवर कठोरात कठोर कारवाई करावी @MTPHereToHelp @mybmcWardHE @mybmc
Sand dumped in Road outside Municipal Community Centre,next to Pride of Kalina, Sunder Nagar, Santacruz East.@mybmcWardHE @__Amoxicillin_ @VarshaEGaikwad @profEniddias @kingaliasgar @Ashcorruption
@mybmcInfra @mybmc @mybmcWardHE sir the road divider is missing and the heavy vehicles are going at 60+kmph (DUMPERS) they are going insanely fast on a service road please make the divider and install speed breakers in the area sir its an humble request……..
@mybmcWardHE @mybmcInfra @mybmc @mhadaofficial @MhadaMitra @VarshaEGaikwad @SagunNaik09 @MisquittaT3240 @TOIMumbai @htTweets photograph of CST Road near Military camp supposed 2B 120 ft breadth with divider in middle but now Cement concrete work development,breadth not increased
Same work done by MMRDA and BMC and done the same After i am a future predicted things after bmc done Thair work by cimint blocks road dividers 😅 @mybmc @CMOMaharashtra @PMOIndia
वाकोला चर्च जवळील गतीरोधाकामुळे अनेक गाड्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते . गतीरोधावर पांढरेपट्टी असणे गरजेचे आहे परंतु या गतीरोधकावर पट्ट्या नसल्याने गतीरोधक रात्रीच्यावेळी समजण्यास येत नाही त्यामुळे गाड्या जोरदार आढळल्या जातात व अपघात होतात. @mybmc @mybmcWardHE @MTPHereToHelp