सांताक्रूज पूर्व, दत्ता मंदिर रोड Opp. La Paradiso वाकोला येथे BMC चे रस्त्याचे काम सुरू आहे. मोठे खड्डे उघडे ठेवले आहेत व कोणतीही बॅरिकेडिंग किंवा सुरक्षा व्यवस्था नाही. उद्या काही अपघात झाला तर जबाबदार कोण? कृपया तात्काळ कारवाई करावी. @TawdeRitu @mybmc @mybmcWardHE