Sewage leakage from toilets at Worli BDD Chawl No. 105 is creating an unhygienic and dangerous situation. It can spread serious diseases like cholera, typhoid, and dengue. Request urgent action from @mybmc and @mybmcWardGS to inspect and repair the sewage line to protect health.
धोबी घाटातील पाणी चोरी प्रकरण अजून ताजं असतानाच आता नवा प्रकार उघडकीस येतोय का? 📍 सखाराम बाळाजी पवार मार्ग, मराठा बिल्डिंग समोर, Currey Road Bridge परिसर, मुंबई-13 येथे रस्ता खोदून “लाइन शिफ्टिंग” नावाखाली पाइप टाकण्याचे काम सुरू. परंतु जागेवर गंभीर अनियमितता – ▪️ कोणताही
बाबाजी जां म संडेकर मार्ग लोअर परेलच्या रस्त्यावर पाणी येते आहे तरी लवकरात लवकर दुरुस्त करावे @mybmc @mybmcWardGS @CMOMaharashtra @PMOIndia @DGPMaharashtra
वरळी बीडीडी चाळ नं 110 या ठिकाणी गटार तुंबून पाणी पूर्ण रस्त्यावर साठत आहे, यामुळे पादचारी, विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती त्रस्त झाले आहेत. याची आपण दखल घ्यावी @mybmcWardGS @mybmc @Dev_Fadnavis @mieknathshinde @mahapwdofficial @abpmajhatv @southmumbai01 @AUThackeray
वरळीतील डी एन वक्रीकर मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक 88 व 89 समोरील स्ट्रॉम वॉटर चेंबर्स गाळ साचल्यामुळे ओव्हर फ्लो झाले आहेत. याची माहिती देऊन दोन दिवस पूर्ण झाले आहेत. अद्याप पर्यंत यासंबंधी कार्यवाही करण्यात आलेली नाही.@mybmc @mybmcWardGS @aamhiworlikar